शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसात 941 शेतक-यांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:54 IST

नंदुरबार : जिल्हाधिका:यांच्या आदेशानंतर गत पाच दिवसात जिल्ह्यातील 941 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिक विमा करून घेतला आह़े पाच दिवस मुदतवाढ दिल्यानंतर कृषी विभागाने शेतक:यांसोबत संपर्क साधून त्यांचा विमा करून घेतल्याचे सांगण्यात येत आह़े   जिल्ह्यात यंदा 2 लाख 61 हजार 670 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ या पिकांना ...

नंदुरबार : जिल्हाधिका:यांच्या आदेशानंतर गत पाच दिवसात जिल्ह्यातील 941 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिक विमा करून घेतला आह़े पाच दिवस मुदतवाढ दिल्यानंतर कृषी विभागाने शेतक:यांसोबत संपर्क साधून त्यांचा विमा करून घेतल्याचे सांगण्यात येत आह़े   जिल्ह्यात यंदा 2 लाख 61 हजार 670 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ या पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा मिळावी म्हणून प्रशासनाकडून पिक विमा योजना राबवण्याचा आग्रह करण्यात आला होता़ परंत गेल्या खरीप हंगामात बोंडअळीचे नुकसान ग्राह्य न धरल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त करून पिक विमा नाकारला होता़ जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेणा:या 11 हजार शेतक:यांपैकी पाच दिवसांपूर्वी केवळ 741 शेतक:यांनी विमा काढला होता़ तर बिगर कजर्दारांपैकी केवळ 50 शेतकरी विम्यासाठी पुढे आले होत़े याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने कृषी सहायक आणि पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून शेतक:यांना गळ घालून पाच दिवसात पिक विमा करणा:या बिगर कर्ज कजर्दार शेतक:यांची संख्या 1 हजारार्पयत नेली आह़े यातून किमान 38 लाख रूपये भरणा करण्यात आला असल्याची माहिती आह़े एकीकडे कृषी विभाग पाच दिवसात विमाधारकांची संख्या वाढवत असताना बँकांकडून कर्ज घेणा:या शेतक:यांनी विमा नाकारल्याची स्थिती कायम आह़े बुधवारी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिका:यांची बैठक घेण्यात आली़ याबैठकीत विमा योजनेचा आढावा घेण्यात येऊन मुदतवाढीवर चर्चा करण्यात आली़ येणा:या शेतक:यांना योग्य ती मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या अधिका:यांना केल्या़