शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऊसावर पांढ_या माशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 20:43 IST

तळोदा : यंदाच्या अत्यंल्प पजर्न्यमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्यामुळे पाण्याअभावी सर्वच पिकांची अतिशय नाजूक अवस्था आह़े ...

तळोदा : यंदाच्या अत्यंल्प पजर्न्यमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्यामुळे पाण्याअभावी सर्वच पिकांची अतिशय नाजूक अवस्था आह़े तालुक्यातील ऊसावर तर पांढ:या माशीचा प्रादुर्भाव झाला  आह़ेएकेकाळी तळोदा तालुक्यात पाण्याची पातळी 40 ते 50 फुटावर होती़ त्यामुळे तालुकाही सुजलाम् सुफलाम् होता़ परंतु अलीकडच्या 10 ते 12 वर्षापासून वर्षागणिक पाण्याची पातळीत घट होत असल्याचे दिसून येत आह़े यंदा तर सरासरीच्या निम्मेही पाऊस न झाल्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच शेतक:यांचे कृषीपंप कमकुवत होण्यास सुरुवात झाली होती़ आता तर ते पूर्णत: निकामी झालेत़ त्यामुळे पाण्याअभावी सर्वच पिकांची नाजूक अवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आह़े तळोदा शहरानजीक तलावडी शिवारातील एका शेतात उसाचे पिक पाण्याअभावी पूर्ण सुकून गेल्याने तो कडब्यासारखा भासत आह़े वास्तविक पीक मोठे करण्यासाठी शेतक:यांनी प्रचंड खर्च केला होता़ सदर पीक परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाण्याअभावी कृषी पंपच बंद झाल्यामुळे पीकदेखील वाया गेले आहेत़ गेल्या वर्षी पाण्याच्या पातळी अभावी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होत़े मुबलक पाणी नसल्याने केळी, पपई या पिकांचे क्षेत्र तर अत्यल्प असल्याचे शेतकरी सांगतात़ दरम्यान, गहू व हरभराच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आह़े  या पिकांना पोषक असणारी थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे पिकांची स्थितीही चांगली असल्याचे शेतकरी म्हणतात़ यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लावणी केलेल्या उसावर सध्या व्हाईट फ्लॉय माशीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यामुळे उसाची वाढच थांबली आह़े साहजिकच शेतकरी औषध फवारणी करुन मेटाकुटीस आला आह़े या माशीच्या आक्रमणामुळे उसाची पाने कुरतडली जात आहेत़ परिणामी त्याची वाढदेखील खुंटली आह़े एकीकडे पाण्याअभावी कसे-बसे सुनियोजन करुन शेतकरी पीक वाचविण्याचा प्रयत्नात असताना दुसरीकडे सदर माशीच्या प्रादुर्भावामुळे पीक नष्ट होत आह़े कृषी विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शेतक:यांना औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करावे अशी शेतक:यांची मागणी आह़े