शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बामडोदला मिरचीवर पांढ:या माशींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : जुलैमध्ये लागवड करण्यात आलेल्या नंदुरबार तालुक्यातील  मिरचीवर पांढ:या माशींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : जुलैमध्ये लागवड करण्यात आलेल्या नंदुरबार तालुक्यातील  मिरचीवर पांढ:या माशींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे  मिरची पिके वाचविण्यासाठी शेतक:यांची धावपळ होत आहे. नंदुरबार जिल्ह्यासह परिसरात मिरचीचे सर्वाधिक पीके घेतली जात आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून पळाशी, बामडोद, शिंदे, लहान शहादे, समशेरपूर, बोराळा, कोरीट या भागातील मिरची पिकांवर बोकडय़ा चुरहामुरडा आजारासह पांढ:या माशींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बहुतांश शेतक:यांमधू मिरची पीक हातून जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या आजारामुळे मिरचीची अपेक्षेनुसार वाढ होत नाही. फळे लागली असली तरी त्याचा आकार लहान दिसून येत आहे. ब:याच झाडाची वाढही खुटत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव पांढ:या माशींमुळे झाल्याचे म्हटले जात आहे. काही शेतक:यांमधून हा आजार रोपवाटीकामधूनच लागण होत असून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हा रोग शेतभर पसरत असल्याचे सांगण्यात येतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी जुले-ऑगस्टमध्येच उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे असे मतही काही अनुभवी शेतक:यांमार्फत सांगितले  जात आहे. शेतक:यांमार्फत किटकनाशके, वाढसंवर्धके व विविध प्रमाणातील मिश्रण मिरचीवर फवारणी केली जात आहे.