शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

नंदुरबार जिल्ह्यात साथरोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: July 13, 2017 13:41 IST

जिल्ह्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना त्याचा त्रास जाणवत आह़े

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि. 13 - जिल्ह्यातील विविध गावे आणि पाडय़ांवर साथरोगांचा प्रादुर्भाव होत आह़े यात डायरिया, अतिसार, ताप आणि हिवतापाची लागण झालेले रुग्ण दैनंदिन समोर येत आहेत़ जिल्ह्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना त्याचा त्रास जाणवत आह़े गेल्या दोन आठवडय़ापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस हजेरी लावत आह़े कमी अधिक प्रमाणात कोसळणा:या पावसामुळे गावांना पाणीपुरवठा करणा:या जलस्त्रोतांचे पाणी दूषित झाले आह़े नंदुरबार, शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत होत़े या परिणामी जलजन्य आजार वाढत आहेत़ डायरियाचा फैलाव जोमाने होत असल्याचे रुग्णालयांमध्ये दाखल होत असलेल्या रुग्णांवरून दिसून येत आह़े लहान बालकांना अतिसाराची लागण होत असल्याने ग्रामीण भागातील पालक त्रस्त आहेत़ जिल्ह्यातील सर्व 59 प्राथमिक आरोग्य केंद्र व 290 उपकेंद्रांमध्ये उपचार घेणा:यांना आरोग्य विभाग सेवा देत असल्याची माहिती आह़े आरोग्य विभागाकडून यंदा पावसाळ्यात निर्माण होणा:या आपत्कालीन आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थापन केलेली पथके जिल्ह्यात कार्यरत आहेत़ त्यांच्याकडून रुग्णांच्या तपासण्या व उपचार करण्यात येत असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आह़े