शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठीचा वाढलेला उत्साह दुपारी काहीसा थंडावला : नंदुरबार नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 15:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार व नवापूर येथील नगरपालिका निवडणुकीसाठी दुपार्पयत अनुक्रमे 35 व 23 टक्के मतदान झाल़े सकाळी 10 ते 12 दरम्यान मतदानासाठीचा वाढलेला उत्साह दुपारी काहीसा थंडावला असल्याचे जाणवल़े परंतु दुपारनंतर पुन्हा मतदार मतदानासाठी येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून मतदानाच्या स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार व नवापूर येथील नगरपालिका निवडणुकीसाठी दुपार्पयत अनुक्रमे 35 व 23 टक्के मतदान झाल़े सकाळी 10 ते 12 दरम्यान मतदानासाठीचा वाढलेला उत्साह दुपारी काहीसा थंडावला असल्याचे जाणवल़े परंतु दुपारनंतर पुन्हा मतदार मतदानासाठी येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून मतदानाच्या स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आह़े मतदान केंद्राच्या शंभर मीटर्पयतच्या परिसरात जमावाला उभे राहण्यास तसेच वाहन लावण्यास मनाई करण्यात येत आह़े तथापिसकाळी साडेसात वाजेपासून नंदुरबार व नवापूर पालिकेसाठी मतदानाला सुरुवात करण्यात आली़ दोन्ही ठिकाणी सकाळी थंडीचा जोर जाणवत असल्याने मतदानासाठी तुरळक गर्दी दिसून येत होती़ परंतु 10 नंतर मात्र मतदारांची चांगलीच गर्दी दिसून आली़ नंदुरबार व नवापूर येथील विविध मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या होत्या़  दरम्यान, नंदुरबार शहराच्या चौकांमध्ये नागरिकांकडून राजकीय चर्चा रंगताना   दिसून येत होत्या़ अत्यंत चुरशीच्या नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार या विषयांवर चर्चाना उधाण आले होत़े शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आलेला आह़े