शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

तळोद्यात ऊस जाळण्याच्या घटना वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 12:22 IST

तळोद्यातील वेगवेगळ्या घटना : महावितरणचा हलगर्जीपणा कायम

तळोदा : तळोदा तालुक्यात विविध ठिकाणी उसाच्या शेतात आग लागण्याच्या घटना घडत आह़े रविवारी तळोदा तालुक्यातील दलेलपूर व धानोरा शिवारात शॉर्टसक्रिटमुळे लागलेल्या आगीत ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल़े दलेलपूर व धानोरा येथे अनुक्रमे अडीच व साडेतीन एकरावरील ऊस जळून खाक झाला आह़े यात संबंधित शेतक:यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आह़ेतळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारातील गट क्रमांक 59/2 च्या शेतात शार्टसक्रिटमुळे उसाच्या शेतात प्रचंड आग लागली़ यात अडीच एकरावरील ऊस जळून खाक झाला़ दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़  शेतमालक सतिश मगनलाल माळी यांच्या मालकीची दलेलपूर शिवारात उसाची शेती आह़े                 दुपारी 2 वाजता अचानक शॉर्टसक्रिट झाल्याने यात अडीच एकरावरील ऊस  जळून खाक झाला आह़े घटनास्थळी उपस्थित शेतक:यांनी आग लागल्याची घटना माळी यांना दुरध्वनीव्दारे कळवली़ तोर्पयत पाच एकरापैकी अडीच एकरावरील ऊस जळून खाक झालेला होता़ यात माळी यांचे तीन लाखांहून अधिक नुकसान झाले असल्याचा अंदाज आह़े आग लागली त्या वेळी दुपार असल्याने शेताजवळ ब:यापैकी शेतकरी व शेतमजूर होत़े सर्वाच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात उपस्थितांना यश आल़े परंतु तोवर आग सर्वत्र पसरलेली होती़ पोलीस ठाण्यात संबंधित घटनेची अगAीउपद्रवची नोंद करण्यात आली आह़े दुस:या एका घटनेत तळोदा तालुक्यातील धानोरा शिवारात सुरेश भगवान पाटील यांच्या मालकीच्या शेतात सव्रेनंबर 51 ब मध्ये उसाच्या शेतात पुन्हा शॉर्टसक्रिटमुळे आग लागून सहा एकरापैकी सुमारे साडीतीन एकरावरील ऊस जळून खाक झाला़ आगीमुळे साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े  पोलीस ठाण्यात या घटनेची अगAीउपद्रव म्हणून नोंद करण्यात आलेली आह़े पुढील चौधरी हवालदार अरुण कोकणी करीत  आह़े दरम्यान, तालुक्यात शॉर्टसक्रिटमुळे आग लागून उसाचे क्षेत्र जळण्याच्या घटना सुरुच आह़े त्यामुळे यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आह़े याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आह़े तळोदा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून शॉर्टसक्रिटच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आह़े याबाबत शेतक:यांनी अनेक वेळा महावितरणच्या अधिका:यांना भेटून आपले म्हणणे मांडले आह़े परंतु संबंधित अधिका:यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असत़े उसाच्या शेतात मोठय़ा संख्येने जीर्ण विज तारा झुलताना सहज दिसून येतात़ हवेमुळे वीजतारांचा स्पर्श झाल्यास यातून शॉर्टसक्रिट होत असत़े