शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

खापर येथे तीन कुपनलिकांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:24 IST

पाण्याचा प्रश्न सुटला : ग्रामस्थांची भटकंती थांबणार

ऑनलाईन लोकमतमोदलपाडा, दि़22 : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे ग्रामपंचायतीकडून पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी तीन कुपनलिकांचे काम करण्यात आले आह़े त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़ेखापर हे अक्कलकुवा तालुक्यातील मोठे व महत्वाचे गाव आह़े उन्हाळ्यात ब:याच वेळा पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाई निर्माण होत असत़े  परिणामी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. खापर गावातील वाडीले नगर, स्मशानभूमीकडे जाणा:या रस्त्यालगत व आमलीफळी येथे कुपनलिकांच्या कामाचे उद्धाटन खापरच्या सरपंच करूणाबाई वसावे, भाजपाचे             जिल्हा चिटणीस व खापरचे उपसरपंच विनोद कामे यांच्या हस्ते करण्यात आले.   यावेळी प.स. सदस्या कविता कामे, दिपक पाडवी, अविनाश पाडवी, राजाराम वसावे, दक्षा वसावे, विद्या कापूरे, निर्मल पाडवी, रंजिता वसावे, मोनिका भोई, रोशनबी पिंजारी, रोहित लोहार, सुनील सूर्यवंशी, विजय कामे, सुरज पाडवी, गणेश कुंभार, भूषण कामे, देविदास वसावे, प्रियंका अग्रवाल आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उद्धाटनप्रसंगी उपस्थित होते. या ग्रामपंचायतीला अलिकडेच स्मार्ट ग्रामचाही पुरस्कार प्राप्त झाला आहे.