शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सुसरी नदीपात्रात जलमंदिराचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:25 IST

ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे सुसरी नदीपात्रात जलमंदिराचे उद्घाटनासह कै.नरोत्तम मंगेश पाटील फाऊंडेशनचे फलक अनावरण, रक्तदान शिबिर, गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव, वृक्षरोपण व परिसरातील जलमंदिरासाठी काम करणा:यांचा सत्कार करण्यात आला.ब्राrाणपुरी येथील स्व.नरोत्तम मंगेश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. अध्यक्षस्थानी सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील तर प्रमुख अतिथी ...

ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे सुसरी नदीपात्रात जलमंदिराचे उद्घाटनासह कै.नरोत्तम मंगेश पाटील फाऊंडेशनचे फलक अनावरण, रक्तदान शिबिर, गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव, वृक्षरोपण व परिसरातील जलमंदिरासाठी काम करणा:यांचा सत्कार करण्यात आला.ब्राrाणपुरी येथील स्व.नरोत्तम मंगेश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. अध्यक्षस्थानी सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल मंगेश पाटील, इंदास दाजी पाटील बागायतदार संघाचे चेअरमन प्रकाश इंदास पाटील, जय योगेश्वर किसान सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जगन्नाथ नारायण पाटील, किशोर पाटील, शहादा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, तळोदा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन गोविंद पाटील, कांतीलाल टाटिया, प्राचार्य मकरंद पाटील, रोहिदास पाटील, डॉ.लतेश पाटील, प्रशांत पाटील, डी.एच. पाटील, प्रा.ईश्वर चौधरी, प्रेमसिंग आहेर, श्रीपत पटेल आदी उपस्थित होते. दीपक पाटील यांच्या हस्ते ब्राrाणपुरी येथील सुसरी नदीपात्रात जलमंदिराच्या तर कै.नरोत्तम मंगेश पाटील फाउंडेशनच्या फलकाचे अनावरण अध्यक्षा शकुंतला नरोत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गोरगरीब व गरजू जनतेला मदत, शेतक:यांना मार्गदर्शन करण्यासाठी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. याफाऊंडेशनतर्फे गुणवंत विध्याथ्र्याचा गौरव, परिसरातील जलमंदिरासाठी काम करणा:या नवानगर, बामखेडा, सुलवाडे, पिंपळोद आदी गावांतील ग्रामस्थांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.टाटीया म्हणाले की, सामान्य माणसाला उभे करण्याचे काम फाऊंडेशन करीत आहे. समाजाला चांगली दिशा देण्यासाठी ब्राrाणपुरी गाव चांगले काम करते. जिल्ह्याला दुष्काळापासून मुक्त करू शकतो ते काम केले पाहिजे. दीपक पाटील म्हणाले की, सुसरी नदीपात्रात लोकसहभागातून केलेले खड्डे पाणी अडविण्यासाठी फार उपयोगी ठरत आहे. जिल्हा कसा जलमय होईल यासाठी सर्वानी प्रय} केले पाहिजे.रक्तदान शिबिरात 80 दात्यांनी रक्तदान केले. शिबिरात महिलांनीही सहभाग नोंदवला होता. धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. कार्यक्रमास प्रा.विश्वास पाटील, अंबालाल सुभाष पाटील, डॉ.अजित पाटील, प्रमोद मुरलीधर पाटील, उपसरपंच अंबालाल पाटील, राजेंद्र पाटील, जगदीश पाटील, रमाकांत पाटील, योगेश पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.  कार्यक्रमासाठी विजय पाटील, सुनील पाटील, अनिल पाटील, संजय पाटील, अंशुमन पाटील, अमोल पाटील, राधाकृष्ण परिवार व ग्रामस्थांचे सहकार्य   लाभले. प्रास्ताविक विजय विट्ठल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक जी.आर. पाटील यांनी तर आभार सुनील नरोत्तम पाटील यांनी मानले.