शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाडी येथे विकास कामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:09 IST

नागरी सुविधा दुरुस्ती : काँक्रे टीकरण व रस्त्यांसाठी 88 लाख

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : नर्मदा विकास प्रकल्पांतर्गत नागरी सुविधा दुरुस्तीसाठी वाडी ता़ शहादा पुनर्वसन येथे काँक्रेटिकरण व रस्त्याचे भुमिपूजन माजी पालकमंत्री अॅड़ पद्माकर वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहादा उपविभागीय अधिकारी  लक्ष्मीकांत सातारकर आदी उपस्थित होते.नर्मदा विकास प्रकल्प नागरी सुविधा रस्ता दुरुस्तीअंतर्गत वाडी पुनर्वसन येथे काँक्रेटिकरण व रस्त्यासाठी 88 लाख मंजुर करण्यात आले आह़े गावांतर्गत साडेचार किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन अॅड़ वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तहसीलदार खैरनार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, तलाठी के.वाय़ कोकणी, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, नर्मदा आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, सरपंच जेसा वसावे, उपसरपंच मनीषा  गोसावी, ग्रामसेवक एम.के.पावरा, ग्रामपंचायत सदस्य रमेश पावरा, निमा पावरा, सुमा भिल, पुरशा भिल, गोरख पवार, केसरसिंग वसावे, सुनीता पावरा, पोलीस पाटील मानसिंग पावरा आदी उपस्थित होत़े या वेळी मार्गदर्शन करतांना         अॅड़ पद्माकर वळवी म्हणाले की, रस्त्याच्या कामाला सुरू होण्याआधी प्रत्येक ग्रामस्थाने रस्त्याच्या बाजूला एक झाड लावावे, म्हणजे वृक्ष संवर्धन होईल. सोबतच ग्रामस्थांना सावली मिळेल, स्वयंपाकाकरिता सरपण उपलब्ध होईल. गावाचे सुशोभीकरण वाढेल व विकासात भर पडेल. असेही त्यांनी सांगितल़े शासनाच्या निधीचा वापर गावाचा विकासासाठी करावा असे आव्हान त्यांनी केल़े कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के.वाय.कोकणी यांनी तर आभार ग्रामसेवक एम.के.पावरा यांनी मानले. यावेळी मोठय़ा संख्यने ग्रामस्थ उपस्थित होते.