शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मोड येथे बालविकास प्रकल्प केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:19 IST

कुपोषण निमरुलन मोहिम : बालकांसह गरोदर मातांनाही सकस आहार द्यावा

बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथे बालविकास प्रकल्प केंद्राचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आल़े या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच जससिंग माळी, ग्रामपंचायत सदस्य सुभाष ठाकरे, गुलाबसिंग गिरासे, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर आदी हजर होत़े कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांकडून बालविकास प्रकल्प केंद्राची माहिती देण्यात आली़ बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर यांनी केंद्राची उद्दिष्टे सांगितल़े तालुक्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक असून कुपोषित बालकांचा शोध घेणे गरजेचे आह़े तसेच प्रत्येक गाव पाडय़ात जाऊन बालकांच्या आरोग्य तपासणीची गरजही त्यांनी व्यक्त केली़ गावात कुपोषित बालके राहु नये यासाठी गावात मोठय़ा प्रमाणावर अभियान राबवणे गरजेचे असल्याचे या वेळी सांगण्यात आल़ेसरपंच जयसिंग माळी यांनी सांगितले की, गावात 7 अंगणवाडी असून लहान मुलांसाठी पेसा कायद्यांतर्गत खेळणी, आरोग्य उत्तम रहावे यासाठी पोषक खाद्य देण्यात येत आह़े गाव व पर्यायाने तालुक्यातून कुपोषण हद्दपार करणे गरजेचे असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आल़े अध्यक्षीय भाषणात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, बालकांना अंडी, केळी असा सकस आहार दिल्यास त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल़ बालकांसोबत गरोदर मातांनासुध्दा गरोदर असताना सकस आहार देणे गरजेचे आह़े आईच्या पोटात असताना बाळाला आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळाले तर बाळ सुदृढ जन्माला येईल़ राज्य व केंद्र शासनाकडून गरोदर मातांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत़ त्याचा लाभ लाभाथ्र्यानी घ्यावा असे आवाहन  त्यांनी केल़े कार्यक्रमात, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, अंगणवाडी सेविका छाया सूर्यवंशी, मिराबाई ठाकरे, सिंधू साळवे, रमिला पाडवी, पिंटू ठाकरे, रजनी शिंदे, विमल वळवी, कल्पना पाकुळे, जगदंबा पवार आदी उपस्थित होत़े