शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यातील दिघीआंबा येथे 601 जनावरांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 12:52 IST

पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम : अक्कलकुवा तालुक्यात कार्यक्रम

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : तालुका पशुसंवर्धन विभागाकडून दिघीआंबा येथे 601 पाळीव जनावरांचे लसीकरण करण्यात आल़े कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी रायसिंगपूरचे सरपंच तस्वीर पाडवी तर प्रमुख अतिथी म्हणून याहा मोगी पशुपालक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र कोटय़ा नाईक, अशोक सुभाष वसावे, शंकर जेमू पाडवी, देविदास कोथा पाडवी उपस्थित होत़े कार्यक्रमात पशुपालकांना क्षार मित्र आणि दशरथ गवताचे ठोंबे वाटप करण्यात आल़े प्रसंगी डॉ़ सुजीत कोलगंथ यांनी शासनाच्या नकुल कार्ड व राष्ट्रीय गोवर्ग उत्पादकता मिशन कार्यक्रम याची माहिती दिली़ यात शेतक:यांना प्रशिक्षण देण्यात आल़े यानंतर दुग्ध व बैलजोडी स्पर्धा घेण्यात आली़ यात बैल स्पर्धेत अनिल कोठा पाडवी, अजरुन फत्तू नाईक, वसंत राया पाडवी यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय तर दुग्ध स्पर्धेत अशोक सुभाष वसावे, शंकर जेमू पाडवी विक्रम जहामू वळवी यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात आल़े कार्यक्रमात डॉ़ प्रशांत खटके यांनी कुक्कुटपालन या विषयावर मार्गदर्शन केल़े सूत्रसंचालन डॉ़ योगेश दुबे यांनी तर आभार डॉ़ बाळासाहेब मोतीपवळे यांनी मानल़े कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौतम भामरे, दित्या हु:या वळवी, राजेंद्र वळवी, नरेंद्र सोनवणे, नानाभाऊ माळी, बाळासाहेब पवार, आऱएस़ फुलपगारे यांनी परिश्रम घेतल़े