शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांना सुविधा न दिल्यास मुख्याधिका:यांना जबाबदार धरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  सफाई कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना लागणारे साहित्य 1 मे पयर्ंत देण्यात यावे, अन्यथा पालिका मुख्याधिका:यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सफाई कर्मचा:यांच्या आढावा बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात  पालिका सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत जिल्ह्यातील पालिका मुख्याधिका:यांची आढावा बैठक घेण्यात आली़ यावेळी डॉ.कलशेट्टी बोलत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  सफाई कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना लागणारे साहित्य 1 मे पयर्ंत देण्यात यावे, अन्यथा पालिका मुख्याधिका:यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सफाई कर्मचा:यांच्या आढावा बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात  पालिका सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत जिल्ह्यातील पालिका मुख्याधिका:यांची आढावा बैठक घेण्यात आली़ यावेळी डॉ.कलशेट्टी बोलत होते. यावेळी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे राजस्व अध्यक्ष नागेश कंडारे, जिल्हाध्यक्ष कुंदन थनवार, सचिव धनराज पिवाल, सुरेश बिसनारे, प्रकाश सोलंकी, अजय गुजरे उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितले की,  सफाई कामगार हा सकाळी उठून गाव, शहर सफाईचे काम करतो़ त्यांच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. कामगारांचे शारिरीक, मानसिक सक्षमीकरणासाठी प्रय} करावेत, त्यांच्या मागण्यांकडे प्राधान्याने लक्ष द्याव़े सभेत पालिका कर्मचा:यांच्या समस्यांबाबत 22 फेब्रुवारीला अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा झाली़ निवेदनात पुरुषांना तीन ड्रेस व महिलांना तीन साडय़ांसह  12 व 24 वर्षे पूर्ण सेवा झालेल्या कामगारांना कालबद्ध वेतनश्रेणी, आवासित प्रगती योजनेंतर्गत लाभ देऊन फरक अदा करावा, स्थायी प्रमाणपत्र द्यावे, दरमहा पगारपत्रक, भविष्यनिर्वाह निधीची वार्षिक स्लिप, अंशदान निवृत्तीवेतन कपातीची वािर्षक स्लिप, दुय्यम सेवा पुस्तक द्यावे, मेहतर वस्तीत नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, लाड-पागे समितीच्या समितीच्या धोरणांची अंमलबजावणी करावी, 25 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचा:यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेमध्ये मोफत घरकुल तयार करुन द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या़या निवेदनाबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी पालिका मुख्याधिका:यांना विचारणा केली होती़ त्यावर मुख्याधिका:यांकडून कोणतीही अंमलबजावणी न झाल्याचे सांगण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली़