शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आय.डी. क्रमांकाच्या तफावतीमुळे लाभार्थी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मयत व्यक्तीच्या नावावर घरकूल मंजूर तर ज्यांचे घरकूल मंजूर झाले आहे त्यांच्या आय.डी. क्रमांकावर दुस:याचेच नाव यासह  इतर चुकांमुळे तालुक्यातील  तलावडी येथील संतप्त लाभार्थीनी गुरुवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिका:यांना घेराव घातला.शहादा तालुक्यात 2011 च्या जनगणनेनुसार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थीना घरकूल मंजूर झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मयत व्यक्तीच्या नावावर घरकूल मंजूर तर ज्यांचे घरकूल मंजूर झाले आहे त्यांच्या आय.डी. क्रमांकावर दुस:याचेच नाव यासह  इतर चुकांमुळे तालुक्यातील  तलावडी येथील संतप्त लाभार्थीनी गुरुवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिका:यांना घेराव घातला.शहादा तालुक्यात 2011 च्या जनगणनेनुसार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थीना घरकूल मंजूर झाले आहेत. लाभार्थीना त्याबाबत आय.डी. क्रमांक देण्यात आला आहे. मात्र तलावडी येथील लाभार्थीचा आय.डी. क्रमांकावर दुसरीच नावे येतात. लाभार्थी व आय.डी. क्रमांकात तफावत              आढळून येत असल्याने लाभार्थी  संतप्त झाले आहेत. तलावडी          येथील काही लाभार्थीना घरकूल योजनेच्या पहिल्या हप्त्याचे            धनादेश मिळाले तर काहींना मिळालेले नाहीत. काही जणांचे घरकूल तयार झाले आहे, त्यांना निधीही मिळाला आहे तरीही त्याच नावाने पुन्हा घरकूल मंजूर झाले. यासह अनेक चुका असल्याने                 132 संतप्त लाभार्थीनी थेट              पंचायत समितीत येऊन गटविकास अधिकारी श्रीराम कागणे यांना             घेराव घालून त्याबाबत                 विचारणा केली व न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.या वेळी लाभार्थीपैकी पंडित पावरा, बन्सीलाल पावरा, करसन पावरा, दिनेश पावरा, सुभाष पावरा, अशोक पावरा, मेहरसिंग पावरा,           उत्तम पावरा, जितेंद्र पावरा,           शेकलाल पावरा, मेह:या पावरा, एकलाल पावरा, मिनसिंग पावरा व इतर लाभार्थीनी गटविकास अधिका:यांशी चर्चा केली.  लाभार्थीना दिलेला आय.डी. क्रमांकावर दुस:याचे नाव येणे, अनुदानाचा धनादेश न मिळणे, ग्रामसेवकाने लाभार्थीची नावे टाकताना मूळ नाव न टाकल्याने हा गोंधळ झाल्याचे लाभार्थीनी निदर्शनास आणून दिले. याबाबत ग्रामसेवकाकडे माहिती मागितली तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात, असेही या वेळी लाभार्थीनी सांगितले.तलावडी गावात नव्याने राहणा:या रहिवाशांकडून ग्रामपंचायत कर वसूल करून त्यांची नावे  पहिल्याच यादीत टाकून घरकूल मंजूर केल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.