शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण

By admin | Updated: May 20, 2017 18:16 IST

25 वर्षीय विवाहितेच्या पतीला फोन करून शिवीगाळ केली होती़

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 20 - शहादा शहरातील प्रेस मारूती कमान परिसरात 25 वर्षीय विवाहितेबाबत अपशब्द वापरत तिच्या पतीला मारहाण करण्यात आली. इमरान उमर मेमन याने मौजीनगर गरीब नवाज कॉलनी शहादा येथील 25 वर्षीय विवाहितेच्या पतीला फोन करून शिवीगाळ केली होती़ या प्रकारानंतर  पीडित विवाहिता ही पतीसोबत  प्रेस मारूती परिसरातून जात असताना इमरान उमर मेमन, अरशद इकबाल मेमन, बाबू उर्फ सरफराज इकबाल मेमन, सोनी उर्फ वंदना बारी सर्व रा़ नंदुरबार, अमोल रामचंद्र ठोंबरे रा़ प्रकाशा यांनी दोघांनाही थांबवून मारहाण करण्यास सुरूवात केली़ यातील इमरान मेमन व सरफराज मेमन यांनी लाकडी दांडका व लोखंडी पाईप याच्या सहाय्याने पिडीत महिलेच्या पतीस बेदम मारहाण केली़ तसेच इमरान याने पीडितेचे कपडे फाडून तिच्यासोबत गैरवर्तन केले.   याबाबत पीडित महिलेने शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून इमरान, अरशद व सरफराज मेमन, वंदना बारी आणि अमोल ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े यात संशयित महिला आरोपी व सरफराज मेमन हे दोघेही फरार असून तिघांना तात्काळ अटक करण्यात आली आह़े