शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तहसीलसमोर ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:35 IST

आंदोलन : 5 टक्के निधीची चौकशी करण्याची मागणी

तळोदा : पेसाअंतर्गत मिळालेल्या निधीचा गैरवापर करणा:या समितीवर फौजदारी कारवाईची मागणी करुनही संबंधित प्रशासन याबाबत कार्यवाहीस टाळाटाळ करीत आह़े त्यामुळे याच्या निषेधार्थ प्रतापपूर येथील ग्रामस्थांनी मंगळवारी तळोदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आह़े दरम्यान गटविकास अधिका:यांनी सदर समितीची चौकशी करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले आह़ेदरम्यान, जोर्पयत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोवर उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय उपोषणकत्र्यानी घेतला आह़े पेसा कायद्याअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी शासनाकडून पाच टक्के निधी दिला जातो़ हा निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर स्वंतत्र कोषनिधी समिती स्थापन केली जात आह़े प्रतापपूर ग्रामपंचायतीतदेखील अशी कोषसमिती स्थापन करण्यात आली आह़े परंतु सदर समितीने पेसा निधीच्या खर्चाबाबत गैरवापर केला आह़े याबाबत आपल्या स्तरावर स्थापन केलेल्या चौधरी समितीनेसुध्दा तसा अहवाल सादर केला आह़े असे असताना संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वारंवार मागणी करुन आजर्पयत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही़ त्यामुळे प्रतापपूर येथील येथील जगन मोरे, हिरालाल मगरे, विजयसिंग पावरा, चंद्रसिंग मोरे या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाबाहेर मंगळवारी आमरण उपोषण सुरु केले आह़े