शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात पावणेसात लाखांची घरफोडी

By admin | Updated: June 17, 2017 13:25 IST

अक्कलकुवा येथील बांधकाम साहित्य व्यावसायिक मनोज राणालाल डागा हे कुटूंबियांसह रात्री घरातच असताना

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि. 17 -  अक्कलकुवा शहरात मुख्य बाजार रोडवरील व्यापा:याच्या घरातून चोरटय़ांनी पावणेसात लाख रूपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली़ या धाडसी घरफोडीमुळे अक्कलकुवा शहरात एकच खळबळ उडाली आह़े अक्कलकुवा येथील बांधकाम साहित्य व्यावसायिक मनोज राणालाल डागा हे कुटूंबियांसह रात्री घरातच असताना गुरूवारी रात्री 11़30 ते शुक्रवारी पहाटे 5़30 वाजेच्या दरम्यान घरात प्रवेश करत घरातील पहिल्या मजल्यावरच्या कपाटात ठेवलेल्या अॅल्युमिनिअमच्या पेटीतील सहा लाख 84 हजार रूपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली़  डागा कुटूंबियांच्या झोपण्याच्या खोलीसोबत घरातील एका खोलीत कपाट ठेवलेले आह़े याच खोलीत चोरटय़ांनी प्रवेश करून चावीने कपाट उघडून, आत  ठेवलेली दागिन्यांची पेटी फोडून त्यातील दागिन्यांची चोरी केली़ चोरीचा प्रकार घडत असताना, घरात झोपलेल्या डागा कुटूंबियांना साधी कुणकुणही लागली नाही़ चोरटय़ांनी एक लाख आठ हजार रूपयांच्या सोन्याच्या अंगठय़ा, एक लाख आठ रूपयांचा सोन्याचा हार, एक लाख आठ हजार रूपयांचे सोन्याचे बाजूबंद, 27 हजारांची बिंदी, 94 हजार 500 रूपयांचा लक्ष्मीहार, 27 हजार रूपयांचा डोक्यावरचा बार,  एक लाख आठ हजार रूपयांचा 40 ग्रॅम वजनाचा बिस्कीटचा तुकडा, 24 हजार 500 रूपयांचे चांदीचे पुरातन दागिने तसेच 37 हजार 500 रूपयांचे छोटय़ा दागिने यासह 70 हजार रूपये रोख चोरटय़ांनी चोरून नेले आहेत़ सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मनोज डागा यांनी अक्कलकुवा पोलीसात दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े   पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी घटनास्थळावर सकाळी भेट देऊन पाहणी केली होती़ यावेळी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले तसेच श्वासपथक बोलावण्यात आल़े