शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

वडफळी येथे घराला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील वडफळी येथे सुकलाल अर्जुन तडवी यांच्या घराला अचानक आग लागून नुकसान झाले़ आगीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील वडफळी येथे सुकलाल अर्जुन तडवी यांच्या घराला अचानक आग लागून नुकसान झाले़ आगीत हजारो रुपयांच्या रोकडसह जीवनावश्यक वस्तू संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घडली़ घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़वडफळी येथील सुकलाल तडवी यांच्या घरातील शासकीय योजनेतून मिळालेल्या सौर संचाच्या बॅटरीचा मंगळवारी रात्री अचानक पणे स्फोट झाला़ यामुळे आग लागून काही क्षणातच संपूर्ण घरात आगीचा फैलाव झाला़ संपूर्ण लाकडी असल्याने आग आटोक्यात आली नाही़ यात जीवनावश्यक वस्तू संसारोपयोगी वस्तू, कुटुंबातील सदस्यांचे महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले़ रौद्र रुप धारण केलेली आग विझवणे शक्य नसल्याने तडवी कुटूंबिय केवळ हतबल होऊन घराची होणारी राखरांगोळी पाहत होते़ आगीत तडवी यांचे घरासह सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे़याबाबत वडफळी येथील तलाठी यांनी पंचनामा करुन तहसीलदार विजयसिंग कच्छवे यांच्याकडे सादर केला़ पंचनाम्यानुसार आर्थिक मदत देण्याची मागणी तडवी कुटंूबाकडून करण्यात येत आहे़सुकलाल तडवी यांच्या पत्नी हंसा ह्या परीसरातील महिलांचे कपडे शिवण्याचे काम करतात़ आग लागली त्यावेळी त्यांच्याकडे शिवणकाम आले होते़ हे कपडेही यात जळून खाक झाल्याने नुकसान वाढले आहे़