शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

निधीमुळे आवास योजनांना आला वेग : अक्कलकुवा तालुक्यात स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 12:57 IST

प्रधानमंत्री आवाससाठी 11 हजार लाभार्थी निधीमुळे आवास योजनांना आला वेग

लोकमत ऑनलाईनअक्कलकुवा, दि़ 19 : तालुक्यातील विविध 11 हजारांच्यावर लाभार्थीनी गेल्या 10 वर्षात आवास योजनांचा लाभ घेतला असून 2017-18 या आर्थिक वर्षात तब्बल 3 हजार 461 घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत़ शबरी आवास, रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थीनी सहभाग घेतला आह़े पंचायत समितीकडून दुर्गम व अतिदुर्गम भागात आवास योजना यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत़ लाभार्थीना घरकूल मंजूर झाल्यानंतर पहिला आणि दुसरा हप्ता मिळाल्यानंतर पुढील हप्त्यांसाठी  फिरफिर करावी लागत असल्याने  जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी निधी येताच लाभार्थीच्या खात्यात वर्ग करण्याचे म्टटले होत़े पंचायत समितीने यानुसार कामकाज करत आलेला निधी लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केल्याने योजना मार्गी लागली आह़े प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2017-18 या वर्षात पंचायत समितीला 3 हजार 44 घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होत़े याअंतर्गत 5 हजार 664 लाभार्थीनी अर्ज केले होत़े यात एकूण 3 हजार 113 लाभार्थीच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती़ योजनेला संपूर्ण वर्षात निधीचा पुरवठा झाल्याने लाभार्थीना मंजुरी देण्यात आलेल्या 1 लाख 20 हजार रुपयांच्या निधीचे पाच हप्ते पुरवण्यात आले होत़े यात 2 हजार 892 लाभार्थीना पहिला, 1 हजार 849 लाभार्थीना दुसरा, तर 20 लाभार्थीना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आह़े तालुक्यात 67 ग्रामपंचायत  क्षेत्रात या योजनेसाठी निधी वितरित करण्यात आला होता़ लाभार्थीच्या बँक खात्यावर वेळोवेळी घरबांधकामासाठी रक्कम मिळत गेल्याने बहुतांश लाभार्थीची घरे पूर्ण झाली आह़े तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 हजार 661 घरांना निधी देण्यात आला होता़ या सर्व घरांना निधी देण्यात आल्यानंतर घरे पूर्ण झाली होती़ एप्रिल 2017 पासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या त्रैमासिक अहवालात 372 घरे बांधून पूर्ण झाल्याची माहिती आह़े