शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मतदार अधिका-यांची घरोघरी भेट : नोंदणी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 12:56 IST

विशेष मोहिमेसाठी सहकार्याचे जिल्हाधिका:यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी अधिकाधिक निदरेष करण्याच्या दृष्टीने विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत 15 मे 2018 पासून मतदार केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेटी देत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.भेटी दरम्यान 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारांची माहिती घेवून यादी तयार करण्यात येणार आहे. या मतदारांकडून 1 जानेवारी 2018 रोजी जो मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहे परंतु त्यांची नोंद न झाल्याने या मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे आणि 1 जानेवारी 2019 ला मतदार म्हणून नोंदणीस पात्र होणा:या व्यक्तीची माहिती घेवून 1 सप्टेंबर 2018 पासून नोंदणी या मोहिमेत करण्यात येणार आहे. तसेच दुबार नोंदी, मयत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरीत व्यक्ती  यांची माहिती घेण्यात येवून पूर्वीच्या नोंदीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. याकामी घरोघरी येणा:या अधिका:यांना आवश्यक माहिती बिनचुक द्यावी.मतदार नोंदणी माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातून सुलभ व जलद करण्यासाठी आयोगाने एफड-ठी3 प्रणालीचा वापर 16 मे 2018 पासून सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व देशातील मतदार नोंदणी अधिकारी जोडले जाणार असून, त्यांच्या नोंदणी विषयक कामाची माहिती आयोगास तत्क्षणी होणार आहे. याकामी सर्व इछड-ठी3, एफड-ठी3 या प्रणालीचा वापराबाबत प्रशिक्षण सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहा मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. या पुनर्निरक्षण कार्यक्रम 1 सप्टेंबर 2018 ला सुरू होईल. या वेळी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या मतदार यादीचे शुद्धीकरण पूर्ण करण्यात येईल. मतदार छायाचित्र ओळखपत्रावर  जुन्या 16 आकडी क्रमांका ऐवजी नवीन 10 आकडी क्रमांक देण्याच्या कामास वेग देवून ते 31 ऑगस्ट 2018 पूर्वी न चुकता पूर्ण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये वंचित राहिलेल्या  मतदारांनी व 1 जानेवारी 2018 रोजी 18 वर्ष पूर्ण होणा:या पात्र मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी व 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण होणार आहे अशा भावी मतदारांनी माहिती भरून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी केले आहे.