शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यांना दुरूस्तीची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात पाणी पुरवठाची समस्या यंदा मिटली आहे. परंतु पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात पाणी पुरवठाची समस्या यंदा मिटली आहे. परंतु पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, काही ठिकाणी नवीन रस्ते करणे आवश्यक आहे. मध्यंतरी  कचरा उचलण्याची समस्या कर्मचारी संपामुळे निर्माण झाली होती ती देखील आता दूर झाली आहे. परंतु भुमिगत गटारीचे चेंबर खराब झाल्याने, चोरीस गेल्याने पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. नंदुरबार शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दुष्काळात देखील सहज सुटली होती. त्याला कारण विरचक धरण व वाढविलेली स्टोरेज क्षमता. यंदा हे धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे २४ तास पाणी पुरवठाचे नियोजन होत आहे. शहरातील ड्रेनेज सीस्टीम काही भागात फेल गेल्याने गटारीचे पाणी रस्त्यांवरून वाहत असते. त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. याशिवाय रस्त्यांची अवस्था देखील काही भागात खराब झाली आहे. ते रस्ते येत्या काळात दुरूस्त होणे अपेक्षीत आहे.    

पाणीपुरवठा सुनियोजीतशहरात एक दिवसाआड ४५ मिनिटे पाणी पुरवठा केला जातो. विरचक व आंबेबारा धरणातील पाणीसाठा आरक्षीत करण्यात आला आहे. त्यामुळे येते दोन वर्ष पाणी पुरवठ्याची समस्या मिटली आहे. आता पालिका २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी वॅाटर ऑडीट देखील करण्यात येत आहे. त्यानंतर मिटरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. 

 रस्ते पावसामुळे खराबशहरातील रस्त्यांची अवस्था इतर शहरांपेक्षा नक्कीच चांगली आहे. परंतु पावसामुळे अनेक भागातील रस्ते खराब झाले आहेत. आता दिवाळीनंतर अशा रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. कॅालनी तेथे रस्ता करण्याचा पालिकेचा संकल्प होता तो पुर्ण करण्यात आला होता. अनेक भागात रस्ते आणि त्यातील दुभाजक लक्ष वेधून घेतात. 

कचरा दररोज संकलननंदुरबारात दररोज सकाळी कचरा संकलन केले जाते. प्रत्येक वसाहतीत घंटागाडी फिरते. शिवाय सार्वजनिक ठिकाणचा कचरा देखील उचलला जातो. मध्यंतरी कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संप झाला होता. त्यामुळे आठ दिवस कचरा उचलणे, संकलन बंद झाले होते. आता संकलन पुर्वपदावर आले आहे. परंतु काही ठिकाणी कचऱ्याची समस्या आहेच. 

 वाहतूकीची समस्या...शहरातील वाहतुकीची समस्या सुटतच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होेते. ती सोडविण्यासाठी वाहतूक शाखा प्रयत्नशील आहे. परंतु शहरातील अरुंद रस्ते, अतिक्रमण यामुळे दिवसेंदिवस ही समस्या बिकट होत चालली आहे. त्यासाठी एकतरर्फी वाहतूक, समविषम पार्कींग यासह इतर उपाययोजना करण्यात आल्या. परंतु त्यात सातत्य नसल्याने त्या देखील निरुपयोगी ठरल्या. 

शहरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका कटीबद्ध आहे. पावसाळ्यामुळे काही भागातील रस्ते खराब झाले आहेत ते लवकरच दुरूस्त करण्यात येतील. आरोग्याची समस्येला प्रथम प्राधान्य असते. त्यामुळे वेळोवेळी कचरा संकलन केले जाते. पाणी पुरवठ्याची कुठलीही समस्या नाही.-रत्ना रघुवंशी, नगराध्यक्षा, नंदुरबार.