शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
3
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
5
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
6
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
7
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
8
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
9
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
10
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
11
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
12
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
13
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
14
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
15
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
16
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
17
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
18
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
19
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
20
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

शहादा तालुक्यात हरभ:यावर ‘मर’रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपरिवर्धे : शहादा तालुक्यातील परिवर्धे परिसरातील गावांमध्ये हरभरा पिकावर बुरशीयुक्त मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आह़े यामुळे पिक उपटून फेकण्याची वेळ शेतक:यावर आली असून या पिकांची पाहणी कृषी विभागाच्या पथकाकडून करण्यात आली़ परिसरात गेल्या काही दिवसात वाढ झालेले हरभरा रोप कोरडे होत असल्याचे शेतक:यांना दिसून येत होत़े कोरडय़ा होणा:या झाडांवरचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरिवर्धे : शहादा तालुक्यातील परिवर्धे परिसरातील गावांमध्ये हरभरा पिकावर बुरशीयुक्त मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आह़े यामुळे पिक उपटून फेकण्याची वेळ शेतक:यावर आली असून या पिकांची पाहणी कृषी विभागाच्या पथकाकडून करण्यात आली़ परिसरात गेल्या काही दिवसात वाढ झालेले हरभरा रोप कोरडे होत असल्याचे शेतक:यांना दिसून येत होत़े कोरडय़ा होणा:या झाडांवरचा फुलोरा गळत असल्याने उत्पादनापासून शेतकरी वंचित झाले होत़े या समस्येबाबत शेतक:यांनी कृषी विभागाच्या अधिका:यांसोबत चर्चा केली होती़ यानुसार प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दिपक पटेल, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर, मंडळ कृषी अधिकारी भगवान पाटील, वसंत मराठे , कृषी अधिकारी  सुरेश बागुल  धुळे कृषी विज्ञान केंद्राचे म्हसके, महेंन्द पटेल यांनी भेट देत शेतक:यांसोबत चर्चा केली़ यावेळी शेतक:यांना विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली़ परिवर्धे, वाघोदा आणि कार्थदा परिसरात हा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आह़े बदललेले वातावरण आणि जमिनीचे प्रदूषण यातून बुरशीची लागण होऊन हरभरा पिकाचे नुकसान होत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आह़े हा प्रकार थांबवण्यासाठी कारवाई करण्याची माहिती कृषी विभागाने दिली आह़े शेतकरी नाना छगन पाटील, महेंद्र मोहन पाटील, भाईजी छगन पाटील उपस्थित होत़े