शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विद्याथ्र्याचे वर्गातच निवास अन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 10:35 IST

चुलवड आश्रमशाळा : पिण्याचा पाण्याचा बोअर बंद, रिक्त पदांमुळे नुकसान

ठळक मुद्दे 600 विद्यार्थी घेत आहेत शिक्षण प्राथमिक आणि माध्यमिक विभाग असलेल्या या आश्रमशाळेत 600 विद्यार्थी आजघडीस शिक्षण घेत आहेत़ मुले आणि मुलींसाठी असलेल्या आश्रमशाळेत शौचालये आणि स्वच्छतागृहे नाहीत़ यामुळे नैसर्गिक विधीसाठी त्यांना उघडय़ावर जावे लागत़े नदीनाल्य

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : शिक्षण घ्यावे त्याच वर्गात मुक्काम, पिण्याच्या पाण्याची सुविधा कुचकामी तसेच महत्त्वाच्या सुविधाही तोकडय़ा ठरत असल्याने चुलवड ता़ धडगाव येथील आश्रमशाळेतील विद्याथ्र्याची सध्या आबाळ सुरू आह़े असुविधांच्या गराडय़ात असलेल्या या विद्याथ्र्याच्या शिक्षणावर परिणाम होण्याची चिन्हे असल्याने पालकही चिंतेत आहेत़ चुलवड येथे 1972 पासून तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने पहिली ते 10 वी च्या वर्गासाठी शासकीय आश्रमशाळा चालविली जात आह़े तत्कालीन आमदार रमेश पावरा यांनी या शाळेच्या बांधकामासाठी चुलवड गावाजवळ जागा मिळवून दिल्यानंतर ही शाळा सुरू झाली होती़ 45 वर्षापूर्वी सुरू झालेल्या आश्रमशाळेत सुविधांच्या नावाने आजही केवळ समस्या पुढे येत आहेत़ 45 वर्षापूर्वी उभारलेली इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आह़े याठिकाणी नवीन इमारत उभी रहावी यासाठी तळोदा प्रकल्प कार्यालयाकडे ग्रामस्थ आणि पालक यांनी पाठपुरावा करूनही कारवाई झालेली नाही़ भिंती पूर्णपणे जीर्ण झाल्या असून, छतावरचे पत्रे पूर्णपणे जीर्ण झाले आहेत़ आश्रमशाळेतील काही पत्रे वा:याने उडाल्याने मोजक्या खोल्यांमध्ये विद्यार्थी निवास आणि शिक्षण घेऊ शकत आहेत़ तेथेच निवास आणि तेथेच शिक्षण यामुळे विद्याथ्र्याना अडचणी येत आहेत़ अनेकवेळा आदिवासी विकास विभागाकडे शाळा प्रशासनाने मांडूनही उपयोग झाला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आह़े  याकडे तळोदा प्रकल्प कार्यालयाने लक्ष देण्याची मागणी पालकांची आह़े याबाबत विजय पावरा, लाला पराडके यांच्यासह पालकांनी आदिवासी विकास विभागाकडे निवेदना देऊन पाठपुरावा केला आह़े