शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सिंदगव्हाण व कमलाडी येथे हिंदू राष्ट्र जागृती सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 12:39 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 26 : हिंदू जनजागृती         समितीच्या वतीने तालुक्यातील सिंदगव्हाण व कलमाडी येथे ‘हिंदू राष्ट्र जागृती सभा’ आयोजित करण्यात आली होती.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभांना प्रारंभ झाला. ‘हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा’ या विषयावर समितीचे डॉ.नरेंद्र पाटील यांनी तर ‘परात्पर गुरु ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 26 : हिंदू जनजागृती         समितीच्या वतीने तालुक्यातील सिंदगव्हाण व कलमाडी येथे ‘हिंदू राष्ट्र जागृती सभा’ आयोजित करण्यात आली होती.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभांना प्रारंभ झाला. ‘हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा’ या विषयावर समितीचे डॉ.नरेंद्र पाटील यांनी तर ‘परात्पर गुरु डॉ.आठवले यांचे             हिंदू राष्ट्र स्थापनेविषयीचे विचार’            या विषयावर सनातन संस्थेचे डॉ.सतीश बागुल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सनातन संस्था             निर्मित ग्रंथ आणि सात्विक उत्पादनांचा कक्ष लावण्यात आला होता. त्यास चांगला प्रतिसाद लाभला.या सभेचे वैशिष्टय़ म्हणजे सभेचे नियोजन गावातील धर्मप्रेमी नागरिकांनीच केले होते. सिंदगव्हाण येथील मंदिर विश्वस्तांतर्फे ध्वनीक्षेपक, विद्युत व्यवस्था, टेबल यांची व्यवस्था करण्यात आली होती. कलमाडी येथील राजे शिवाजी मंडळाने सभेचे यशस्वी आयोजन केले. सभेला शरदचंद्र पाटील, अजय पाटील, विलास पाटील, जयेश पाटील, विपुल पाटील, हिरालाल पाटील, वैभव पाटील, जयेश क्षिरसागर, कलमाडीचे सरपंच डॉ.राजेंद्र पाटील, माजी सरपंच बाजीराव पाटील, नरेंद्र पाटील, प्रमोद पाटील, शिवाजीराव पाटील, भटू पाटील, सुमीत परदेशी, आकाश गावीत, राहुल सैंदाणे, मयूर              चौधरी, भावना कदम यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राजू चौधरी यांनी केले.