शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या जाचाने पत्नीने जाळून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घटस्फोट न देणे, सततचा त्रास याला कंटाळून 19 वर्षीय विवाहितीने जाळून घेत आत्महत्या केल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : घटस्फोट न देणे, सततचा त्रास याला कंटाळून 19 वर्षीय विवाहितीने जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना पायरविहीर, ता.नवापूर येथे घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.  10 एप्रिल रोजी घटना घडून 25 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.कश्मिरा कल्पेश वसावे (19) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचा पती कल्पेश दिनेश वसावे, रा.पायरविहिर, ता.नवापूर हा नेहमीच तिला त्रास देत होता. त्यामुळे कश्मिरा यांनी पतीकडे घटस्फोट देखील मागितला होता. घटस्फोट देणे दूरच त्रास अधीक वाढला. त्याला कंटाळून महिलेने अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. 10 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. उपचार घेतांना महिलेचा मृत्यू झाल्याने व तिच्या जबाबावरून फिर्याद नोदंविण्यात आली. कल्पेश वसावे यास नवापूर पोलिसांनी अटक केली आहे. डीवायएसपी रमेश पवार, पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास फौजदार नागवे करीत आहे.