शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशीही सुरू राहतील मदत केंद्र कजर्माफी अर्ज : 15 सप्टेंबर शेवटची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतक:यांचे कजर्माफीचे अर्ज भरून घेण्यासाठी सुटीच्या  दिवशी देखील महा ऑनलाईन      केंद्र, आपले सरकार केंद्र व कॉमन सव्र्हीस सेंटर सुरू राहणार     असल्याची माहिती जिल्हाधिका:यांनी दिली.शेतक:यांना कृषी कर्ज माफ करण्यासाठी पात्र शेतक:यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील महा ऑनलाईन केंद्र, आपले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतक:यांचे कजर्माफीचे अर्ज भरून घेण्यासाठी सुटीच्या  दिवशी देखील महा ऑनलाईन      केंद्र, आपले सरकार केंद्र व कॉमन सव्र्हीस सेंटर सुरू राहणार     असल्याची माहिती जिल्हाधिका:यांनी दिली.शेतक:यांना कृषी कर्ज माफ करण्यासाठी पात्र शेतक:यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील महा ऑनलाईन केंद्र, आपले सरकार केंद्र, कॉमन सव्र्हीस सेंटर येथे ऑनलाईन अर्ज भरता येत आहेत. आतार्पयत 19 हजार 763 शेतक:यांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर्पयत आहे. त्यामुळे या सुविधेपासून एकही शेतकरी वंचीत राहू नये याकरीता सर्व संबधित केंद्र ही सुटीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत. केंद्रांवर शेतकरी पती-प}ी यांनी एकत्रीत जाऊन विनाशुल्क माहिती भरणा करावी. सोबत आधार कार्ड, कर्ज खाते क्रमांक, आधार कार्डशी संलगA असलेला मोबाईल, बचत खात्याचे पासबूक, शेताचा सातबारा आठ अ चा उतारा आदी बाबी सोबत घेवून जावे. सर्व शासकीय केंद्रांवर नि:शुल्क अर्ज भरणा सुरू असल्याने शेतक:यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पूरी यांनी केले आहे.