शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील 85 हजार शेतक:यांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:15 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतक:यांना 89 कोटी रूपयांचे मदतीचे पॅकेज शासनाने जाहिर केले होते त्यानुसार महसूल विभागाला हा निधी प्राप्त झाला आह़े यानुसार पात्र शेतक:यांच्या याद्या तयार करण्याचे काम लागलीच सुरू झाले असून जिल्ह्यातील 85 हजार बोंडअळीग्रस्त शेतक:यांना ही रक्कम वर्ग करण्यात येणार आह़ेकोरडवाहू क्षेत्रात नुकसान झालेल्या ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतक:यांना 89 कोटी रूपयांचे मदतीचे पॅकेज शासनाने जाहिर केले होते त्यानुसार महसूल विभागाला हा निधी प्राप्त झाला आह़े यानुसार पात्र शेतक:यांच्या याद्या तयार करण्याचे काम लागलीच सुरू झाले असून जिल्ह्यातील 85 हजार बोंडअळीग्रस्त शेतक:यांना ही रक्कम वर्ग करण्यात येणार आह़ेकोरडवाहू क्षेत्रात नुकसान झालेल्या शेतक:यांना हेक्टरी 6 हजार 800 तर बागायत क्षेत्रातील बाधित शेतक:यांना 13 हजार 500 रूपये याप्रमाणे प्रशासनाकडून मदत देण्यात येणार आह़े कृषी विभागाने 31 जानेवारी अखेर पूर्ण केलेल्या पंचनाम्यांच्या अहवालानुसार त्या-त्या तहसीलदार कार्यालयाकडून मदतीची रक्कम भरून याद्या प्रसिद्ध होणार आहेत़ यानंतर तात्काळ शेतक:यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले आह़े शासनाने बोंडअळीग्रस्त शेतक:यांसाठी 89 कोटी 65 लाख 22 हजार रूपयांची मदत जाहिर केली आह़े या मदतीसाठी 85 हजार 895 शेतकरी पात्र ठरले आहेत़ कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार 95 हजार 802 हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीग्रस्त असल्याचे कृषी विभागाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले होत़े शेतक:यांना कोरड आणि बागायत अशा दोन गटातून मदत मिळणार आह़े या शेतक:यांच्या याद्या त्याच प्रकारे तयार करण्याचे काम महसूल प्रशासनाने हाती घेतले आह़े कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांच्या प्रती महसूल विभागाला प्राप्त झाल्याने त्या-त्या गावांचे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून ही रक्कम वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़ेजिल्ह्यासाठी जाहिर करण्यात आलेली रक्कम शेतक:यांना तीन टप्प्यात देण्यात येणार आह़े यात बाधित क्षेत्राच्या टक्केवारी नुसार रक्कम वितरीत करण्याचा प्रयत्न महसूल विभागाचा राहणार आह़े बाधित शेतक:यांना वाटप करावयाची मदतनिधीची रक्कम शेतक:यांच्या आधार संलगिअत बँक खात्यांमध्येच वर्ग करण्याचे शासनाचे आदेश आहेत़