शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात आरोग्य कर्मचा:यांचे पुन्हा कामबंद आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:59 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन देवूनही कंत्राटी आरोग्य कर्मचा:यांबाबत शासन काहीही निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ पुन्हा कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा:यांनी 11 ते 24 एप्रिल दरम्यान कामबंद आंदोलन केले होते. कंत्राटी कर्मचा:यांना समकक्ष रिक्त पदांवर बिनशर्त समायोजन करावे, समायोजन होईर्पयत समान ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन देवूनही कंत्राटी आरोग्य कर्मचा:यांबाबत शासन काहीही निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ पुन्हा कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा:यांनी 11 ते 24 एप्रिल दरम्यान कामबंद आंदोलन केले होते. कंत्राटी कर्मचा:यांना समकक्ष रिक्त पदांवर बिनशर्त समायोजन करावे, समायोजन होईर्पयत समान काम समान वेतन द्यावे. आशा कार्यकर्ती यांना मासिक मानधन निश्चित करून गटप्रवर्तकांना दुप्पट मानधन देण्याची मागणी होती. त्यावेळी आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी संघटनेसोबत बैठक घेवून आश्वासने दिली होती. त्यात त्रिस्तरीय समितीबाबत निर्णय घेणे, समितीमध्ये राज्यसंघटनेच्या अध्यक्ष, सचिव यांचा निमंत्रीत सदस्य म्हणून सहभाग असणे, समितीची प्रथम सभा घेवून त्या सभेमध्ये एनएचएमअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांचे समायोजनाच्या दृष्टीने पदभरती थांबविण्याचा निर्णय घेणे तसेच सर्व निर्णयांचे तातडीने परिपत्रक काढण्याचा निर्णयांचा समावेश होता. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. कुठलाही निर्णय न झाल्याने आता पुन्हा कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेसमोर धरणेही सुरू आहेत.