शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

लायन्सतर्फे माळीवाड्यात आरोग्य तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लायन्स क्लब नंदुरबार व सावता माळी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माळीवाड्यात मोफत आरोग्य शिबिराचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लायन्स क्लब नंदुरबार व सावता माळी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माळीवाड्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ शिबिरात ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली़संत सावता महाराज मंदिरात झालेल्या या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य, दंत व नेत्र तपासणी करण्यात आली़ तपासणी करण्यात आलेल्या ११० पैकी १९ जणांना मधुमेह असल्याचे तपासणीतून स्पष्ट करण्यात आले़ २० रुग्णांना मोतीबिंदू असल्याने त्यांच्यावर होळ तर्फे हवेली शिवारातील कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे़ शिबिरात डॉ़ शाम सूर्यवंशी यांनी नेत्र, डॉ़ आशिष भदाणे यांनी दंत, डॉ़ वसीम पठाण व डॉ़ प्रियंका महाजन सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करुन त्यांच्या औषधोपचार केले़ शिबिरात रुग्णांची मधुमेह तपासणी डॉ़ अर्जुन लालचंदाणी यांनी केली़ यावेळी डॉ़ मनोज तांबोळी, डॉ़ पंकज पटेल, डॉ़ चेतन बच्छाव, डॉ़ देवेंद्र लांबोळे, शंकर रंगलाणी, राजेंद्र माळी, अशोक राजपूत, विजय माळी, आप्पा माळी, जगन्नाथ माळी, देवाजी माळी, विजय बोढरे, कैलास माळी, धर्मेंद्र पाटील, रमेश महाजन, भिमराव देवरे, मिठाराम माळी, बापू माळी, अभिमन्यू माळी, झगा माळी, जी़बी़लोखंडे, कुणाल माळी आदी उपस्थित होते़