शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उष्ण लहरींमुळे नंदुरबारातील नागरिक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 12:42 IST

तापमान वाढ : प्रशासनाने उपाय योजना करण्याबाबत अवर सचिवांच्या सूचना

लोकमत ऑनलाईननंदुरबार : अती उष्ण लहरींमुळे नंदुरबारसह संपूर्ण खान्देशात चांगलाच उकाडा जाणवू लागला आह़े येत्या काही दिवसातसुध्दा हीच स्थिती राहणार असल्याचे कुलाबा येथील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारसह जळगाव व धुळे येथील तापमानाने चाळीशी पार केली आह़े त्यामुळे वाढत्या उष्णतेने नागरिक चांगलेच होरपळून निघत आहेत़ मार्च महिन्यांमध्येच तापमान 40 अंश सेल्शिअस इतके नोंदविले गेले होत़े एप्रिलच्या सुरुवातीला 41 अंशार्पयत तापमान पोहचले आह़े पूर्व भागातून येणा:या अति उष्ण व कोरडय़ा वा:यांमुळे तापमानात वाढ झाली असून येत्या काही दिवसांत तापमानाची स्थिती अशीच राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान राज्याचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिका:यांना पत्र पाठविले असून त्यात त्यांनी उष्णतेच्या काळात जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाने घ्यावयाची काळजी याबाबत सूचना केल्या आहेत़ यात, भारतीय हवामान खात्याने या वर्षी राज्यासह देशात विविध भागात उष्णतेची लाट मोठय़ा प्रमाणात जानवणार असल्याचा इशारा दिला आह़े त्याच बरोबर नेहमीपेक्षा यंदा प्रकर्षाने उष्णता जानवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आह़े यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना उष्णतेच्या लाटेसाठी नोडल अधिकारी म्हणून तर तहसीलदारांना तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावे अशा सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत़ त्याच बरोबर स्थानिक माध्यमांचा वापर करुन उष्णतेच्या लाटेसाठी काय करु व काय करु नये याबाबत जनजागृती अभियान राबविण्याचाही सूचना या वेळी देण्यात आल्या आह़े दुपारी उष्णता जास्त असल्याने जिल्ह्यातील मंदिरे, सार्वजनिक इमारती, उद्याने दुपारी उघडी ठेवावी जेणे करुन वाटसरुंना आश्रय मिळू शकेल असेही सांगितले आह़े नागरिकांनी दुपारी विनाकारण बाहेर पडू नये असे सांगितले आह़े