शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

हातोडा पूल झाला ‘वाहनतळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमधील तापी नदी पात्रातून उपसा केलेली वाळू घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणारी वाहने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधील तापी नदी पात्रातून उपसा केलेली वाळू घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणारी वाहने हातोडा पुलावर एका ओळीत थांबून रहात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे़ पुलावर एकाच वेळी ५० ट्रक उभ्या राहत आहेत़जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गुजरात राज्यातून उपसा केलेल्या वाळूची वाहतूक महाराष्ट्रातून करण्यास बंदी आहे़ यातून वाळू वाहनांवर कारवाई होण्याचे सत्र सुरू आहे़ यानंतरही चोरट्या मार्गांनी शेकडो ट्रक वाळू घेण्यासाठी हातोडा (गुजरात) येथे येत असून वाळू भरण्याचा नंबर येईपर्यंत पात्रात थांबू शकत नसल्याने ही अवजड वाहने थेट पुलावर थांबवली जात आहेत़ यातून हातोडा पुलावरून एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे़ या मार्गावरून शासकीय अधिकारी व कर्मचारीही शासकीय वाहनाने ये-जा करतात़ त्यांनाही या प्रकाराचा फटका बसत आहे़ तळोदाकडे जाताना हातोडा पुलावर वळण घेताना समोरून येणाऱ्या ट्रक जागीच वळवण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत़ गुजरात राज्यातील तापी नदी पुलावर बांधण्यात आलेला हातोडा पूल हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील आहे़ यासाठी निधीही खर्च करण्यात आला होता़ परंतु तूर्तास पुलावरच ट्रक पार्किंग केली जात असल्याने पुलाच्या बांधकामाला बाधा येण्याची शक्यता आहे़ काही वेळा पाणी गाळण्यासाठी वाळू भरून झालेल्या ट्रकही ओळीने पुलावर उभे केल्या जात असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष देवून गुजरात प्रशासनासोबत संपर्क पुलावर थांबणाºया ट्रक बाजूला करण्याची मागणी मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्यांची आहे़