शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषीत बालकांवरील खर्च आणला निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:51 IST

खर्च कपातीचा फटका कुपोषणलाही

ठळक मुद्दे166 बालविकास केंद्र जिल्ह्यात 166 ग्राम बालविकास केंद्रांना जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील 78 केंद्र सुरू करण्यात आली आहेत. दुस:या टप्प्यात लवकरच तेवढीच केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने चार कोटींच्या निकेवळ 75 रुपयात बोळवण ग्राम बालविकास केंद्रात दाखल झालेल्या बालकावर दिवसाला 165 रुपये खर्च करण्याची तरतूद आतार्पयत होती. एका दिवसाला या माध्यमातून बालकावर 55 रुपये खर्च करता येत होते. या बालकाला जो पालक अर्थात आई किंवा वडिल यापैकी एकजण घेवून येईल त्याला त्

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शासनाच्या खर्च कपातीच्या धोरणाचा फटका आता कुपोषीत बालकांनाही बसणार आहे. ग्राम बालविकास केंद्रात भरती होणा:या बालकांवर दिवसाला 160 रुपये खर्च करण्याची तरतूद होती आता ती केवळ 75 रुपयांवर आणून ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात 166 बालविकास केंद्रे मंजुर असून त्यात जवळपास एक हजार 600 बालकांची कुपोषणाची श्रेणी सुधारण्यात येणार आहे.                                                                                                                                                                 कुपोषण आणि बालमृत्यूच्या आकडेवारीत जिल्हा राज्यात नेहमीच अग्रक्रमावर राहिला आहे. सध्या विविध उपाययोजना आणि आरोग्याच्या सुविधा दुर्गम भागातील पाडय़ार्पयत पोहचत असल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा अर्थात जिल्हा प्रशासनाने केलेला आहे. हे सर्व सुरू असतांना आता शासनाच्या खर्च कपातीचे धोरण कुपोषीत बालकांच्या मुळावर उठले आहे. कुपोषीत बालकांची श्रेणी सुधारण्यासाठी जिल्ह्यात सुरू होणा:या ग्राम बालविकास केंद्रातील एका बालकावर दिवसाला 160 रुपये खर्च करण्याची तरतूद पूर्वी होती. त्यात बालकाचा पोषण आहार, बालकाच्या पालकाची बुडीत मजुरी, त्याचे एकवेळचे जेवण यांचा समावेश होता. आता त्या खर्चात कपात करून निम्म्यावर अर्थात केवळ 75 रुपयांवर आणून ठेवण्यात आली आहे.