शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात कोरोनाविषयी मार्गदर्शक बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दिड हजाराहुन अधिक जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले असुन ग्रामीण भागात सरपंच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दिड हजाराहुन अधिक जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले असुन ग्रामीण भागात सरपंच व ग्रामसेवक यांचा समावेश असलेल्या ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंध समिती कार्य करीत असल्याची माहिती आमदार शिरिष नाईक यांनी घेतलेल्या बैठकीत देण्यात आली. शहरात १ हजार १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तु वाटप करण्याचा निर्णयही घेण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नवापूर शहरातील प्रभागांसाठी उपाय योजना व नियोजनावर प्रामुख्याने चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपाध्यक्ष आरीफभाई बलेसरीया, गटनेते आशिष मावची, विरोधी पक्ष नेते नरेंद्र नगराळे, नगरसेवक खलील खाटीक, नगरसेवक महेंद्र सोनार, विश्वास बडोगे, हारूण खाटीक, यश अग्रवाल, अजय पाटील, शिवसेनेचे हसमुख पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अमृत लोहार, प्रकाश कुंभार, फारूख शाह, तानाजी वळवी आदि उपस्थित होते.बैठकीत नवापूर पालिका हद्दीतील शहरातील सर्व प्रभागातील १ हजार १०० नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची किट देण्याचा निर्णय घेण्यात आला.तालुक्यात आज एक हजार ५४० जणांना होमकोरन्टाइन करण्यात आले आहे अशी माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी बैठकीत दिली. तालुक्यात रात्री अपरात्री चोरट्या मागार्ने बाहेरुन येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यासाठी तालुक्यात आरोग्य विभागाचे ४५ पथक काम करीत आहे. त्यांच्या मदतीला ३४७ अंगणवाडी सेविका, ७०० आशा वर्कर आहेत.तालुक्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नसल्याचे नंदकुमार वाळेकर यांनी सांगितले. आमदार नाईक यांनी तालुक्याची माहिती नंदकुमार वाळेकर यांचेकडुन जाणुन घेत उपाययोजना सुचवल्या़