शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांच्या दुप्पट उत्पन्नासाठी मार्गदर्शन मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतक:यांचे उत्पन्न 2022 सालार्पयत दुप्पट व्हावे हे उद्दीष्ट  साध्य करण्यासाठी शेतकरी मेळावे घेवून मार्गदर्शन करण्यात येत आहे. नंदुरबारातील कृषी विज्ञान केंद्रात 26 रोजी मेळावा होणार असून त्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.न्यू इंडिया मंथन- संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतक:यांचे उत्पन्न 2022 सालार्पयत दुप्पट व्हावे हे उद्दीष्ट  साध्य करण्यासाठी शेतकरी मेळावे घेवून मार्गदर्शन करण्यात येत आहे. नंदुरबारातील कृषी विज्ञान केंद्रात 26 रोजी मेळावा होणार असून त्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.न्यू इंडिया मंथन- संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे.  कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा होणार आहे. सकाळी 10.00 वाजता होणा:या कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे उपस्थित राहतील.कार्यक्रमात शेतक:यांचे उत्पन्न वाढीचे सूत्र यावर विभागीय विस्तार केंद्र धुळे येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.एम.एस. महाजन मार्गदर्शन करणार आहेत. सेंद्रीय शेती व भाजीपाला निर्यात यावर सेंद्रीय शेती तज्ज्ञ संतोष सहाणे तर कांद्याचे यशस्वी उत्पादन यावर कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरूनगर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ए.जे. गुप्ता मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमात शेतक:यांसोबतच जिल्ह्यातील कृषी व ग्रामविकास संलगिAत अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत