शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नदी नांगरटीमुळे चार वर्षात भूजल वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 11:56 IST

पर्यावरण रक्षणासाठी अनोखा प्रयोग : धुरखेडा येथील शेतकरी आणि युवकांचा पुढाकार

ठळक मुद्दे एक किलोमीटर पात्रात होते नांगरटी 4शहादा तालुक्यात नदी नांगरटीचा पहिला प्रयोग शहाद्याचे विद्यमान नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी केला होता़ या प्रयोगानंतर पाणी पातळीत वाढ झाल्याने तालुक्यात ठिकठिकाणी नदीनांगरटीला सुरूवात करण्यात आली़ 4धुरखेडा गावालगत वा

लोकमत ऑनलाईनदिनांक 14 ऑगस्टम्हसावद : नदीतून वाहून जाणारे पाणी अडवता येणे शक्य होत नसले, तरी त्या पाण्याला नदीपात्रातच जिरवल्यास आसपासच्या परिसरातील भूजल पातळी वाढते, असा अनोखा प्रयोग धुरखेडा ता़ शहादा येथील शेतक:यांनी यशस्वी करून दाखवला आह़े शासकीय मदतीविना हा प्रयोग सलग चौथ्यावर्षीही सुरू आह़े शहादा तालुक्यातील धुरखेडा परिसरातील शेतशिवारात गेल्या चार वर्षापूर्वी भूजल पातळी घट आल्याने शेतक:यांचे ऐन पिक हंगामात जलव्यवस्थापन कोलमडत होत़े पाणी पातळी वाढावी यासाठी ज्येष्ठ आणि तरूण शेतकरी यांनी एकत्र येत यावर चर्चा केली होती़ या चर्चेतून नदी नांगरटी करण्याचा अनोखी संकल्पना पुढे आली़ गावातील अंबालाल मणिलाल चौधरी, राजेंद्र शंकर चौधरी, कांतीलाल उद्धव पाटील यांनी तरूणांना हाती घेत, या उपक्रमाला सुरूवात केली होती़ गावालगत वाहणा:या गोमाई नदीपात्रात ट्रॅक्टरच्या सहाय्याने सलग नांगरटी करून वाहून आलेला गाळ कोरून काढण्याची पद्धत अवलंबण्यात आल्याने यामुळे पाणी थेट पात्रातच गेल़े पहिल्याच वर्षी शेतशिवारात वर्षभर कूपनलिका आणि विहिरी यांना पाणी होत़े चार वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमात संपूर्ण गावाने सहभाग देण्यास सुरूवात केली आह़े