शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : अवैध मद्य व शस्त्र पकडून दाखवा, बक्षीस देवू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्थिर सर्वेक्षण पथक आणि भरारी पथकांनी अवैध मद्य व शस्त्र वाहतूक रोखण्यासाठी विशेष प्रय} ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्थिर सर्वेक्षण पथक आणि भरारी पथकांनी अवैध मद्य व शस्त्र वाहतूक रोखण्यासाठी विशेष प्रय} करावेत, उत्कृष्ट काम असणा:या पथकाला प्रमाणपत्र स्मृतीचिन्हाने सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. निवडणूक काळात चांगले काम व्हावे यासाठी प्रशासन विविध माध्यमातून अधिकारी, कर्मचा:यांना सक्रीय करीत आहेत. बक्षीस देण्यासंदर्भातील हा त्यातीलच एक प्रय} आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमलेल्या विविध पथकांच्या कार्यपद्धतीसंदर्भात प्रशिक्षण वर्ग झाला. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी धमेंद्र जैन, अप्पर कोषागार अधिकारी प्रकाश बानकर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयेश खैरनार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूक आचारसंहिता कालावधीत सर्व पथकांनी नेहमी सतर्क रहावे. सोपविण्यात आलेली जबाबदारी वेळेनुसार आणि व्यवस्थित पार पाडावी. परस्पर समन्वयाने काम करावे. भरारी पथकांनी महत्वाच्या मार्गावर विशेष लक्ष द्यावे आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत कारवाई करावी.जगदाळे यांनी यावेळी आचारसंहितेविषयी मार्गदर्शन केले. सर्वांनी नेमून दिलेल्या ठिकाणी नेहमी वेळेवर उपस्थित रहावे व वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीचे अहवाल जिल्हास्तरावर सादर करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी खांदे यांनी सादरीकरणाद्वारे पथकांच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. बानकर यांनी निवडणूक खर्च,  जैन व खैरनार यांनी सीव्हीजील अॅप याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस नेमणूक केलेल्या पथकातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.