शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

कुकडेल भागात एकावर गुप्तीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 12:36 IST

उधारीच्या पैशांचा वाद : चौघांकडून बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा शहरातील कुकडेल भागात मंडपाचे पैसे देण्याघेण्याच्या वादातून चौघांनी एकास मारहाण करत गुप्तीने वार केल्याची घटना घडली़ रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती़ नंदुरबार शहरातील ईलाही चौक भागातील रहिवासी शोएब शाह मुश्ताक शाह हे समीर या मित्रासोबत रविवारी सायंकाळी शहादा येथे मोहसीन नामक व्यक्तीकडे  थकबाकी असलेले 18 हजार रूपये घेण्यासाठी गेले होत़े शहादा येथे गेल्यानंतर मोहसीन याने शोएब व समीर या दोघांना शहादा पालिकेजवळ कुकडेल रस्त्यावर बोलावले, याठिकाणी मोहसीन याने पैसे देण्यावरून हुज्जत घातल्याने वाद सुरू झाला़ दरम्यान मोहसीन, त्याचा लहान भाऊ, मोहसीन टेम्पोवाला आणि जमिल नामक एक अशा चौघांनी मिळून शोएब यास मारहाण करण्यास सुरूवात केली़ यावेळी जमिल आणि मोहसीन टेम्पोवाला या दोघांनी गुप्ती काढून शोएब याच्या पाठ, कंबर याच्यावर गंभीर वार केल़े यामुळे शोएब शाह हा जखमी झाला़ मारहाणीत शोएब शाह याच्या खिशातील पैसे काढून घेतल्याची माहिती देण्यात आली आह़े गंभीर जखमी झालेल्या शोएब यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े सोमवारी प्रकृती ठिक झाल्यानंतर त्यानी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबवरून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े