शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

समशेरपूर साखर कारखान्याचा हंगाम संपल्याने जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : कुठलीही अनुचित घटना न घडता समशेरपूर ता. नंदुरबार येथील आयान साखर कारखान्याचा हंगाम ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : कुठलीही अनुचित घटना न घडता समशेरपूर ता. नंदुरबार येथील आयान साखर कारखान्याचा हंगाम संपला. त्यामुळे शेतकरी, कामगार व कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांकडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आलासमशेरपूर येथील आयान मल्टीलिक्वीड अलाईड साखर कारखान्यांमार्फत नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगामाला सुरुवात करण्यात आली होती. चार महिन्याच्या कालावधीत कारखान्यामार्फत तीन लाख टनापेक्षा अधिक ऊसाचे गाळप कण्यात आले. या कारखान्याला कोरीट, लहान शहादे, शिंदे, कोळदा, प्रकाशा यासह अन्य गावशिवारातील शेतकऱ्यांकडून ऊस देण्यात आला. या ऊसाच्या माध्यमातून कारखान्याने साखरेचे चांगले उत्पादन केल्याचे सांगण्यात येत आहे. ऊस तोळणीसाठी कारखाना परिसरात कन्नड, चाळीसगाव, मालेगाव, साक्री, धडगाव, शिरपूर व शिंदेखेडा, शहादा या तालुक्यांमधून ऊसतोड कामगार दाखल झाले होते.या गाळप हंगामात कारखान्याच्या ठिकाणासह कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कुठलाही अनचित प्रकार तथा घटना दिसून आली नाही. कारखान्याचे सर्व कामकाज सुरळीत पार पडत हंगाम संपल्यामुळे ऊस वाहतुक करणाºया अखेरच्या बैलगाडीचे पूजन करण्यात आले. कारखान्यात सर्व कामकाज चांगले झाल्यामुळे कारखान्यासाठी काम करणारे ऊसतोड कामगार, कारखान्यातील कामगार, शेतकरी यांच्यासह कारखान्याच्या पदाधिकाºयांनी गुलाल उधळत कारखान्याच्या आवारातच जल्लोष केला. या जल्लोषात गट पर्यवेक्षक विनोद मराठे, नितीन सोनवणे, निलेश पाटील, कांतीलाल मराठे, राजेश भिल, दीपक पटेल, वासुदेव पाटील, मुकादम रामलाल राठोड, धारासिंग चव्हाण, कारखान्याचे एम.डी. आर.सी. बडगुजर, मुख्य शेतकी आधिकारी ए.आर. पाटील, लेखापाल पद्माकर टापरे, सुरक्षा अधिकारी एन.डी. बागुल यांच्यासह सर्व कामगार सहभागी झाले होते.