शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

सातपुड्यातील होळीला ‘ग्लोबल’ स्वरूप देणार

By admin | Published: February 23, 2017 12:35 AM

पर्यटन विभाग : जयकुमार रावल यांची माहिती

नंदुरबार : सातपुड्यातील आदिवासींच्या होळी उत्सवाला  ‘ग्लोबल’ स्वरूप देण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन विकास विभागाने घेतल्याची माहिती पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीची बुधवारी सभा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना  रावल यांनी सांगितले की, पर्यटन विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यातील अर्थात सातपुड्यातील होळी उत्सवाला देश आणि विदेशात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाखांची तरतुद यंदा करण्यात आली असून व्हिडिओ आणि आॅडिओ क्लिपच्या माध्यमातून शक्य असेल तेथे या होळी उत्सवाची जाहिरात आणि उत्सवाची माहिती देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पुढील वर्षापासून अधिक व्यापक स्वरूपात या उत्सवाला पर्यटन विभाग नावारूपास आणणार आहे. जास्तीत जास्त पर्यटक या भागात हा उत्सव पाहण्यासाठी येतील याचे नियोजन यंदाही करण्यात आल्याची माहिती रावल यांनी दिली.५२ टक्के खर्चजिल्हा नियोजन बैठकीत  विविध विभागांच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आहे. मंजूर नियतव्ययाच्या तुलनेत केवळ ५२ टक्के निधी खर्च करण्यात आला असून मार्च अखेर सर्व निधी खर्च करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी सर्व            विभागप्रमुखांना दिले.