शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडीत रागाच्या भरात युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 11:55 IST

विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील बसथांबा परिसरात 16 वर्षीय युवतीने संतापाच्या भरात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन ...

विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील बसथांबा परिसरात 16 वर्षीय युवतीने संतापाच्या भरात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.पोलीस सूत्रानुसार, मीनल रवींद्र अग्रवाल  (16) रा.विसरवाडी ही आई-वडील व कुटुंबीयांसोबत येथील बसथांबा परिसरात राहते. ती येथील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होती. शाळेत नियमित जात नसल्याच्या कारणावरून तिचे वडील रवींद्र अग्रवाल व  आई नंदिनी अग्रवाल यांच्याशी नेहमी मुलीचा वाद व्हायचा. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आई-वडिलांचा मुलीशी किरकोळ वाद झाला. त्यानंतर ती वरच्या मजल्यावर खोलीत गेली व रागाच्या भरात वरच्या मजल्यावरील खोलीत  छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब तिच्या लहान बहिणीच्या निदर्शनास आली व तिने याबाबतची माहिती  आई-वडिलांना दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व पोलीस नाईक प्रकाश गावीत यांनी घटनास्थळी भेट दिली. मीनलला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.पाडवी यांनी मृत घोषित केले. याबाबत तिचे वडील रवींद्र पुरणमल अग्रवाल यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश गावीत करीत आहेत.