शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पेटवून घेत तळोदा येथील विद्याथ्र्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:31 IST

80 टक्के जळाला : तळोदा शहरातील घटनेने खळबळ

तळोदा : शहरातील नेमसुशील विद्यामंदिरात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याने स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला़ 80 टक्के जळाल्याने त्याची प्रकृती गंभीर आह़े ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास वळणरस्त्यालगत घडली़ जयदिप भरतसिंग राजपूत (15) असे आत्महत्येचा प्रयत्न करणा:या विद्याथ्र्याचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला आधी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात व तेथून धुळे येथील खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले आह़े  तळोदा पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास ब:हाणपूर-अंकलेश्वर वळणरस्त्यालगत मुख्तार शहा यांच्या वेल्डींग दुकानाच्या शेडमागे एकाने जाळून घेतल्याची माहिती देण्यात आली होती़ यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक यादवराव भदाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल देविदास विसपुते, पोलीस नाईक युवराज चव्हाण, कमलसिंग जाधव, दारासिंग गावीत, रामदास पावरा यांच्या पथकाने भेट देत पाहणी केली असता, जयदीप राजपूत हा 80 टक्के जळाल्याचे दिसून आल़े त्याला पोलीसांनी तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल़े तेथून नंदुरबार व नंतर धुळे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े त्याची प्रकृती गंभीर असून तळोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आह़े या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आह़े जयदीप हा सायकलवरून या भागात आल्याचे सांगण्यात आले आह़े त्याने वळणरस्त्यालगतच्या एका पेट्रोलपंपावरून पेट्रोल घेत स्वत:ला पेटवून घेतल्याचे सांगण्यात आले आह़े वळणरस्त्यापासून 150 मीटर अंतरावर असलेला हा परिसर काहीसा निजर्न असल्याने पेट्रोल घेऊन जाणा:या जयदीपकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही़ याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक यादव भदाणे हे या घटनेचा तपास करत आहेत़