शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

लवकर संपून जावो कोरोना पण माणूसकी कधीही सरो ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:07 IST

  लाेकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माणसाचं माणूसपण पणाला लावल्याचा अनुभव कोरोना काळात सर्वांनाच आला आहे. अद्याप कोरोना काळ ...

  लाेकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माणसाचं माणूसपण पणाला लावल्याचा अनुभव कोरोना काळात सर्वांनाच आला आहे. अद्याप कोरोना काळ सुरूच असल्याने माणूसकीचा अनुभव येणेही सुरूच आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वाॅर्डात आणि महिला रुग्णालयात दिवाळी साजरी करत रुग्णांमध्ये जोश भरण्याचे काम परिचारिका आणि डाॅक्टरांनी केले होते. त्यांच्या अनोख्या दिवाळीमुळे रुग्णांनी कोरोना लवकर संपून जावो परंतू माणूसकी कधीच सरोना अशीच प्रतिक्रिया दिली.  कोरोना रुग्णांसाठीच्या नेत्रकक्षासह महिला रुग्णालयात दिवाळी साजरी करण्यात आली. आवारासह  वाॅर्डात दिवे लावत रुग्णांच्या बेडवर काहीतरी गोडधोड देण्याचाही प्रयत्नही यावेळी झाला. विशेष म्हणजे रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधितांपासून लांब असलेल्या कुटूंबियांनीही फराळाचा चिवडा, चकली, लाडू यासह विविध पदार्थ पाठवून दिले होते. यामुळे उपचार सुरू असतानाही रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. दरम्यान कोविड रुग्णालयात काम करणा-या सफाई कर्मचा-यांनी घरी न जाता येथेच हजर राहत झाडू पूजन करुन दिवाळी साजरी केली. 

कोणी दिवे आणले, कुणी सजावट केली तर कुणी गोडधोड आणत होते. ही दिवाळी आयुष्यभर स्मरणात राहण्यासारखीच आहे. कुटूंबापासून लांब असलो तरीही येथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-यांनी कुटूंबांची कमी भासू दिली नसल्याची प्रतिक्रिया वाॅर्डात दाखल एका कोरोनाबाधितने दिली. 

 कोरोनाबाधितांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव हा वेगळा होता. रुग्णालयात कर्तव्यावर असताना अशी वेळ येणे हे नवीनच होते. परंतू सर्वांचा उत्साह आणि एकोप्यामुळे दिवाळी स्मरणात राहिल.          -डाॅ. हेमंत जिरे,     वैद्यकीय अधिकारी, नंदुरबार.