शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जल, जंगल व जमीन रक्षणासाठी सज्ज व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:53 IST

धडगाव : सांस्कृतिक एकता मेळावा

धडगाव : जल, जंगल व जमीन यावर आदिवासींचा निसर्गदत्त अधिकार असल्याने ते वाचविण्यासोबतच प्राकृती संरक्षण व आदिवासी विस्थापन विरोधात लढाई लढण्यास सज्ज व्हावे असा सूर येथे उमटला़ निमित्त होते आदिवासी एकता परिषदेच्या सांस्कृतिक एकता मेळाव्याच़े धडगाव येथील पंचायत समिती आवारात झालेल्या भव्य आदिवासी एकता सांस्कृतिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय सदस्य करमसिंग पाडवी होत़े तर प्रमुख अतिथी म्हणून गुजरातचे जेष्ठ आदिवासी विचारवंत सांगल्या वळवी, आदिवासी एकता परिषदेचे मध्यप्रदेश प्रदेशाध्याक्ष गजानन ब्राम्हणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव डोंगर बागूल, पोरलाल खरते, माजी जिल्हा परिषद सभापती जामसिंग पराडके, गुजरातचे अॅड़ एल़एम़ पाडवी, निवृत्त अभियंता ङोलसिंग पावरा, आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय सदस्य दामू ठाकरे, चंद्रसिंग बर्डे, धुळ्याचे डॉ़ महेश मोरे, जळगाव येथील सुनील गायकवाड, मोलगीचे अॅड़ कैलास वसावे, सुनीता पवार, फेंदा पावरा, पंचायत समिती            सदस्य देवजी वळवी, बाबा वळवी, आऱसी़ वसावे, सुरेश वळवी, मनोज पावरा, शंकर पावरा आदी उपस्थित होत़े  सांगल्या वळवी यांनी जल, जंगल व जमिनीशी आदिवासी बांधवांचे अतुट नाते असल्याचे सांगितल़े त्यामुळे प्राकृती सुरक्षेसाठी आदिवासींनी सज्ज झाले पाहिज़े गजानन ब्राम्हणे म्हणाले की, पाचवी व सहावी अनुसूचिची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने आदिवासी आता मोठी लढाई लढण्यास तयार राहिले पाहिज़े अॅड़ एल़एम़ पाडवी यांनी पेसा कायदा व वन विधेयक विषयावर मार्गदर्शन केल़े  या वेळी अॅड़ कैलास वसावे, सी़क़े पाडवी, डॉ़ महेश मोरे यांनी मनोगत व्यक्त केल़े कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव मुंगवारी यांनी तर सूत्रसंचालन राजू पावरा, क़ेक़े पावरा, तुकाराम पावरा, सुकदेव पावरा यांनी केल़े आभार सुनील पावरा व राकेश पावरा यांनी मानल़े कार्यक्रम यशस्वीतेसाठी शैलेश पावरा, लालसिंग भंडारी, अॅड़ शंकर वळवी, धिरसिंग वळवी, भाईदास पावरा, सुकलाल पावरा आदींसह आदिवासी एकता परिषदेच सदस्यांनी परिश्रम घेतल़े