नागपूर-सुरत मार्गावरील नवापूरजवळ गॅस गळती झाल्यानंतर परिसरात पांढऱ्या धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण आहे.
नंदुरबारमध्ये गॅस टँकर लिक, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 15:36 IST