शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर शिवारात भरदिवसा घरफोडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:18 IST

दुपारची घटना 2 लाख 35 हजारांचा ऐवज लंपास

विसरवाडी : भरदुपारी बंद घर फोडून 2 लाख रुपये रोख व एक सोन्याची चेन असा 2 लाख 35 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटय़ांनी लांबवल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गंगापूर शिवार ता़ नवापूर येथे घडली़ याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े विसरवाडीनजीक गंगापूर शिवारात आयुश विनोद जयस्वाल  हे नुकतेच बांधकाम झालेल्या घरात कुटुंबियांसोबत राहत आहेत़ विनोदभाई जयस्वाल हे त्यांची आई मनीषा जयस्वाल त्यांच्यासोबत गुरुवारी 3:30 वाजेच्या सुमारास राहत्या घराला कुलूप लावून विसरवाडी येथील त्यांचे मामा अविनाश जयस्वाल यांच्या घरी आले. नंतर विसरवाडी येथून 4 वाजता गंगापूर येथील त्यांच्या राहत्या घरी परत गेल्यावर घराचे कडी-कोयंडा व कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले घरात प्रवेश केल्यावर घराचे लोखंडी कपाटाचे दरवाजा व तिजोरी तोडून कोणीतरी अज्ञात चोरटय़ांनी कपाटातील दोन लाख रुपये रोख, तीस हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम सोन्याची चैन, तीन हजार रुपये किमतीचे दहा तोळे वजनाचे दोन जोडी चांदीचे कळे, सहाशे रुपये किमतीची नाकातील नथ व अठराशे रुपये किमतीचे घडय़ाळ असे 2 लाख 35 हजार 400 रुपये किमतीच्या ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला. पोलिस सूत्रांनुसार आयुष चोरीच्या घटनेच्या माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील हे हवालदार राजेश येवले, प्रकाश गावीत, तुषार सोनवणे, भगवान कुटे या पथकासह घटनास्थळी पोहोचले तसेच यावेळी ठसे तज्ञ बोलावण्यात आले होते त्यांनी घरातील ठसेचे नमुने घेतल़े जयस्वाल यांनी गंगापूर शिवारात नुकतेच नवीन घर घेतले होत़े या ठिकाणी केवळ एक पेट्रोलपंप वगळता इतर परिसर निर्मणुष्य आह़े  दरम्यान, जयस्वाल कुटुंबात नुकताच लगAसोहळा पार पडला असल्याने ज्याचे त्याचे पैसे देण्यासाठी घरात दोन लाख रुपये रोख ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली़  दरम्यान, आयुश विनोद जयस्वाल यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत़