शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’च्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 11:55 IST

साज-सजावट साहित्यांच्या खरेदीची लगबग : मंडळांची तयारीही अंतीम टप्प्यात

ठळक मुद्दे विविध सजावट साहित्ये विघ्नहर्ताची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत़ त्यामुळे बाजारपेठेतही विविध सजावट साहित्यांची रेलचेल दिसून येत आह़े यात, स्वस्तीक व ओम असे चिन्ह असलेली विद्युत रोषणाईची थाळी, बॉल लायटींग, डायमंड लायटींग, कॅप्सूल

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने आपल्या लाडक्या ‘श्री’च्या आगमनासाठी व त्याचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्तदेखील सज्ज झाले आह़े नंदुरबार शहरात साज-सजावट साहित्ये खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग सुरु झाली आह़े 25 रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे यानिमित्त शहरातील विविध गणेश मंडळांसह घरगुती गणपतींचीदेखील प्रतिष्ठापना होणार आह़े त्यासाठी गणेशभक्त बाजारपेठेत उपलब्ध असलेले विविध साज सजावटीचे साहित्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत़ दरम्यान ‘श्रीं’च्या आगमनासाठी नंदुरबार शहर उजळून निघाले आह़े गणेश मुर्ती तसेच आकर्षक विद्युतरोषणाईमुळे शहरातील मुख्य चौक परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आह़े तसेच ग्रामीण भागातील कार्यकत्र्यानी आतापासूनच आपल्या लाडक्या गणरायाला गावी नेण्याने नियोजन केले आह़े शहरात सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी सुरु असली तरी बहुतेक गणेश मंडळांनी आकर्षक सभामंडपांची तयारी तसेच विविध प्रकारच्या सामाजीक संदेश देणा:या आरास उभारणीची तयारी केली आह़े सार्वजनिक मंडळांप्रमाणेच घरगुती गणेशमुर्तीदेखील आरक्षित करण्यात आल्या आहेत़ घरोघरांमध्ये स्थापना करण्यात येणा:या गणेशमुर्तीची दुकाने मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा उपलब्ध आहेत़ त्यासोबतच दूर्वा, बत्तासे, प्लॅस्टिकच्या फुलमाळा, विद्युत रोषणाईची साहित्ये तसेच गणरायासाठी वापरण्यात येणारे थर्माकॉलचे सिंहासने, मुकूट, झुमर यासह इतरही सजावटीचे साहित्ये बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जात आहेत़ घरांमध्ये विराजमान होणा:या गणरायांचे स्वागत करण्यासाठी विशेषकरुन तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत आह़े बाजारपेठेत सजावटीचे कुठले नवीन साहित्य आले आहे याची चाचपणीदेखील त्यांच्याकडून करण्यात येत आह़े