शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

बसमधल्या जागेसाठी विद्याथ्र्र्याचा जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:28 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिक्षणासाठी तालुक्याच्या विविध भागातून शहरात येणारे विद्याथ्र्याचा परतीचा प्रवास जीवघेणा झाला असून जीवाची पर्वा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिक्षणासाठी तालुक्याच्या विविध भागातून शहरात येणारे विद्याथ्र्याचा परतीचा प्रवास जीवघेणा झाला असून जीवाची पर्वा न करता विद्यार्थी बसमध्ये जागा मिळावी म्हणून चालत्या बसमागे धावत आहेत़ ‘अजाण’ विद्याथ्र्याच्या धावपळीकडे महामंडळाचे ‘सुजाण’ कर्मचारीही लक्ष देत नसल्याने समस्या गंभीर झाली आह़े शहराच्या चौफेर असलेल्या गावांमधील सात हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी दर दिवशी विविध बसेसद्वारे बसस्थानकावर येतात़ बसस्थानकातून पायीच शाळेत जावून सायंकाळी परतीच्या वेळी मात्र या विद्याथ्र्याची धावपळ अत्यंत जीवघेणी होत़े नेहरु चौक, महाराणा प्रताप पुतळा मार्गाने विद्यार्थी धावत बसस्थानकात आल्यानंतर फलाटावर लागणा:या प्रत्येक बसमध्ये चौकशी करतात़ दरम्यान एखादी बस सुटत असेल तर तिच्यामागे धावत सुटतात़ यातून गंभीर अपघात होण्याची स्थिती निर्माण होत असतानाही त्याकडे आगाराचे अधिकारी, पोलीस कर्मचारी किंवा शाळांचे शिक्षकही लक्ष देत नाहीत़ यात अनेक बसेस ह्या अचानक रद्द होत असल्याने दुस:या गावच्या बसेसचा शोध विद्याथ्र्याना घ्यावा लागतो़  यंदा शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने शाळा सुरु झाल्याने सायंकाळी पाचनंतर नंदुरबार बसस्थानकात येणा:या विद्याथ्र्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना नसल्याने त्यांचे जीव धोक्यात आहेत़ बहुतांश विद्यार्थी बस लागण्यापूर्वी आत बॅगा टाकण्यासाठी खिडकीला लटकतात़ बसमध्ये सहजासहजी प्रवेश मिळत नसेल तर खिडकीत स्वत:ला कोंबून घेत आत प्रवेश करत असल्याचे दृश्य येथे नित्याचे झाले आह़े नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात येणा:या सात हजार विद्याथ्र्याची नंदुरबार आगाराकडे आह़े विद्याथ्र्यानी मासिक पाससाठी अर्ज करुन पैसे भरुन प्राप्त केली आह़े गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ही दीड हजाराने वाढली आह़े गतवर्षी ही संख्या 5 हजार 700 एवढी होती़ यंदा त्यात वाढ झाल्याने सुरक्षा उपायांची गरजही वाढली आह़े सायंकाळी सुटणा:या बसेससाठी धावपळ करणा:या विद्याथ्र्याना बसस्थानकात अचानक येणा:या खाजगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांकडूनही धोका आह़े या वाहनांना प्रवेशाला बंदी असतानाही भरधाव वेगात वाहने येथे येतात़ यातील बरेच दुचाकीस्वार हे भरधाव वेगात धूमस्टाईलने मार्गक्रमण करतात़ टारगटांच्या या गर्दीमुळे महाविद्यालयीन युवती आणि विद्यार्थिनी कंटाळल्या आहेत़ टारगटांमध्ये बसस्थानक आणि परिसरात दरदिवशी होणा:या भांडणांमुळे विद्याथ्र्याची गर्दी होत आह़े सायंकाळी होणा:या या भीषण गर्दीचा फटका इतर प्रवाशांना बसत आह़े गेल्या आठवडय़ापासून बसस्थानकातून सुटणारी कलमाडी बस सातत्याने रद्द झाल्याने विद्यार्थी अंधार पडल्यानंतरही बसस्थानकात थांबून असल्याचे प्रकार घडले आहेत़