शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या शपथविधीला मोफत रिक्षाप्रवासाची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री पदाची शपथ घेणा:या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या दिवशी नंदुरबारातील रिक्षाचालकाने प्रवाशांना मोफत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रधानमंत्री पदाची शपथ घेणा:या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या दिवशी नंदुरबारातील रिक्षाचालकाने प्रवाशांना मोफत सेवा देत आनंद व्यक्त केला़ नंदुरबार ते पातोंडा अशा फे:या मारत त्यांनी प्रवाशांकडून पैसे न घेता शपथविधी सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या़ मोहन लोटन खांडवे (मराठे) असे रिक्षाचालकाचे नाव असून गेल्या 25 वर्षापासून ते नंदुरबारात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात़ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे चाहते असलेल्या खांडवे यांनी मोदींच्या शपथविधीच्या दिवशी मोफत रिक्षा चालवणार असल्याचे घोषित केले होत़े त्यानुसार त्यांनी पातोंडा येथील बसस्टॉप ते नंदुरबार शहरातील हाट दरवाजा या दरम्यान प्रवाशांची मोफत वाहतूक केली़ सकाळपासून किमान 40 प्रवाशांना त्यांनी नंदुरबार शहरातून पातोंडा गावाकडे सोडून दिल़े त्यांच्या अनोख्या आनंदाची शहरात एकच चर्चा होती़ त्यांनी रिक्षावर मोफत सेवेबाबत पोस्टरही लावले होत़े त्यांच्या रिक्षेत बसण्यासाठी गर्दी होत होती़