शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज मंजुरीच्या बहाण्याने 29 हजारात फसवणूक

By admin | Updated: January 11, 2017 23:23 IST

नंदुरबार : दहा लाखांचे कर्ज मंजूर करून देतो म्हणून बनावट कंपनीच्या नावाने शहरातील एकाची 29 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली.

नंदुरबार : दहा लाखांचे कर्ज मंजूर करून देतो म्हणून बनावट कंपनीच्या नावाने शहरातील एकाची 29 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी हरियाणा व दिल्ली येथील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबारातील कापड दुकान व्यापारी कुमारलाल भगवानदास टिलाणी यांना एका बनावट फायनान्स कंपनीने फसविले. ग्लोबल फायनान्स गव्हरमेंट अॅफव्हेड पर्सनल लोन नावाच्या कंपनीने 72 तासात लोन मंजूर म्हणून जाहिरात प्रसिद्ध केली. कंपनीच्या नावावर प्रिन्स मेहता, अॅड.जयबिरसिंग, वेदप्रकाश, सुनील कुमार यांनी कुमारलाल टिलाणी यांच्याशी  10 ते 25 नोव्हेंबर 2016 या दरम्यान मोबाईलवर संपर्क साधला. दहा लाखांचे कर्ज मंजूर करून देतो म्हणून अमिष दाखविले. त्यासाठी टॅक्स, स्टॅम्प पेपर, बॉन्ड व आरटीजीएस व एनईएफटी करण्यासाठी वेळोवेळी 29 हजार 500 रुपये भरून घेतले. कंपनीचा पत्ता प्रितमपुरा, दिल्ली असा दिला. परंतु टिलाणी यांनी त्या पत्त्यावर तपास केला असता त्या ठिकाणी अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. टिलाणी यांच्या फिर्यादीवरून प्रिन्स मेहता रा.शिवा मार्केट दिल्ली, अॅड.जयबिरसिंग रा.हरियाणा, वेद प्रकाश रा. शिवामार्केट, दिल्ली व सुनीलकुमार रा.हरियाणा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.