शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

बसवरच्या दगडफेकीत चार विद्यार्थिनी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कलसाडी ता़ शहादा येथील बसथांब्यावर एसटी बस थांबवली नाही, याचा राग आल्याने तिघांनी थेट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कलसाडी ता़ शहादा येथील बसथांब्यावर एसटी बस थांबवली नाही, याचा राग आल्याने तिघांनी थेट बसवर दगडफेक केली़ मंगळवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली होती़ यात चार विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत़मंगळवारी कलमाडी ता़शहादा येथून विद्यार्थिनी व प्रवासी घेऊन एमएच १४ बीटी १८६८ ही बस सकाळी १० वाजता शहाद्याकडे जात असताना कलसाडी गावाच्या थांब्यापेक्षा काही अंतर पुढे गेली़ यावेळी थांब्यावर उभ्या असलेल्या काहींनी बस थांबवण्याची सूचना केली़ चालकाने बस काही अंतर पुढे थांबवल्यानंतर चालक किशोरकुमार वामनराव ठाकूर रा़ शहादा याच्यासोबत दोघा-तिघांनी हुज्जत घालत मागच्या बाजूने बसवर थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली़ यात बसच्या मागील भागातील काचा फूटून अंजली आसाराम कोळी, वैशाली जागो कोळी, गायत्री मनोहर पाटील, सेजल युवराज पाटील सर्व सोनवल ता़ शहादा या चारही विद्याथिनी जखमी झाल्या़ त्यांना काचा लागल्याने हातांसह चेहऱ्यावर जखमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ घटनेमुळे बसमधील प्रवाशांसह विद्यार्थिनी पूर्णपणे घाबरल्या होत्या़बसचालक किशोरकुमार ठाकूर यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित गणेश गोपाळ कोळी, गणेश राजू धनगर रा़ कलसाडी व आणखी एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक संदीप लांडगे करत आहेत़