शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात चार जण जखमी : खापरजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:39 IST

ऑनलाईन लोकमतकोठार, दि़ 24 : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावरील खापरजवळील कौली ते कुंभारखान फाटय़ादरम्यान दोन मोटारसायकलींची समोरसमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जखमी झाल्याची घटना घडली.याबाबत वृत्त असे की, कवळीथ, ता.शहादा येथील वसंत पंडित गोसावी (39) हे त्यांची दोन मुले लक्ष्मण वसंत गोसावी (16) व अविनाश वसंत गोसावी (12) यांच्यासह मोटारसायकलीने (क्र.जीजे-5 ...

ऑनलाईन लोकमतकोठार, दि़ 24 : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावरील खापरजवळील कौली ते कुंभारखान फाटय़ादरम्यान दोन मोटारसायकलींची समोरसमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जखमी झाल्याची घटना घडली.याबाबत वृत्त असे की, कवळीथ, ता.शहादा येथील वसंत पंडित गोसावी (39) हे त्यांची दोन मुले लक्ष्मण वसंत गोसावी (16) व अविनाश वसंत गोसावी (12) यांच्यासह मोटारसायकलीने (क्र.जीजे-5 डीडी- 6665) देवमोगरा येथे याहामोगी मातेच्या दर्शनासाठी जात होते. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते कुंभारखान फाटय़ापासून थोडे पुढे आले असता ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणा:या मोटारसायकलला (क्र.जीजे-5 एमएन- 2792) त्यांची धडक झाली. दोन्ही मोटारसायकल समोरासमोर धडकल्याने चारही जण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातातवसंत गोसावी व त्यांच्या मुलांना हात व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दुस:या मोटारसायकलवरील नमूभाई उरमलभाई पावरा (56) यांनाही जबर मुका मार लागला आहे. अपघात घडल्यानंतर दुस:या वाहनांवरील प्रवाशांनी आपली वाहने थांबवून जखमींना व अपघातग्रस्त मोटारसायकलींना रस्त्यावरून उचलून बाजूला केले. अक्कलकुवा पोलीस स्टेशनला कळविण्यात आल्यानंतर काही वेळातच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी खुशाल माळी, गिरीष सांगळे, संदीप महाले हे घटनास्थळी दाखल झाले. खापर येथील सामाजिक कार्यकर्ते व उपलब्ध वाहन चालकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर वसंत गोसावी, लक्ष्मण गोसावी व अविनाश गोसावी यांना नंदुरबार येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.